अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » भारतीय लष्कराने मोडले दहशतवाद्यांचे कंबरडे

भारतीय लष्कराने मोडले दहशतवाद्यांचे कंबरडे

अमेरिकन माध्यमाचा निष्कर्ष,
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, २ ऑगस्ट –

Usa Media

Usa Media

भारतीय लष्कराने काश्मीर खोर्‍यातील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. शिवाय हल्ल्याच्या घटना आणि संघटनाही कमी झाल्या आहेत, असे अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्र द न्यू यॉर्क टाईम्सने एका लेखात म्हटले आहे.
भारताच्या दबावात पाकिस्तानला पूर्वीप्रमाणे दहशतवाद्यांना मदत करणे शक्य होत नाही. काश्मीरच्या खोर्‍यात केवळ २५० दहशतवादी शिल्लक असून, २० वर्षांपूर्वी हीच संख्या १००० हून जास्त असायची. सुरक्षादलांच्या मोहिमांमुळे दहशतवादी या भागात २ वर्षांपेक्षा जास्त काळ जिवंत राहत नाहीत. काश्मीर विद्यापीठातील समाजशास्त्राचा प्राध्यापक असलेल्या रफी बट याला तर दहशतवादी बनल्यानंतर ४० तासांत कंठस्नान घातले होते, असे न्यू यॉर्क टाईम्सने आपल्या लेखात म्हटले आहे.
पाकिस्तानातील राजकीय बदलाचा परिणाम काश्मीरवर नक्की पडेल. सध्या काश्मीरच्या खोर्‍यात लष्कराचे अडीच लाखाहून अधिक जवान आणि पोलिस तैनात आहेत. बहुतांश दहशतवादी अ‍ॅटोमेटेड शस्त्रांद्वारे मारले जात आहेत. सध्या २५० दहशतवाद्यांपैकी ५० हून अधिक पाकिस्तानातून आलेले आहेत. इतर स्थानिक निवासी आहेत. पोलिसांच्या मते १९९० च्या काळात काश्मिरी तरुण सीमा पार करत सहज पाकिस्तानात जायचे. आता तसे होत नाही. आता दहशतवाद्यांना गोळ्या चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यास जागाही मिळत नाही, असे या लेखात नमूद आहे.
पाकिस्तानचे खतपाणी
वृत्तपत्रानुसार, काश्मीरबाबत भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९४७ पासून प्रादेशिक वाद सुरू आहे. आता मात्र हा वाद संपत असल्याचे दिसून येते. अनेक वर्षांपूर्वी पाकने काश्मिरात अस्थिरता पसरवण्यासाठी हजारो दहशतवादी पाठवले होते. बराच रक्तपातही झाला. तीन वेळाही युद्ध झाले. शेवटी विजय मात्र भारताचाच होत गेला.

Posted by : | on : Aug 3 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (13 of 467 articles)

India Russia Flags
►अमेरिकेच्या संसदेत राष्ट्रीय संरक्षण विधेयक पारित, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, २ ऑगस्ट - [caption id="attachment_56703" align="alignleft" width="300"] India Russia Flags[/caption] रशियासोबत होऊ ...

×