सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » भारत-कझाक संरक्षण भागीदारी अधिक बळकट

भारत-कझाक संरक्षण भागीदारी अधिक बळकट

वृत्तसंस्था
अस्ताना, ३ ऑगस्ट –

India Kazakhsthan Flag

India Kazakhsthan Flag

भारत आणि कझाकस्तानमधीर संरक्षण भागीदारी आणखी बळकट होणार आहे. परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी कझाकस्तानच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत व्यापार, ऊर्जा, संरक्षण, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी एकसंघ करण्याबाबत चर्चा केली.
मध्य आशियातील संसाधनांनी समृद्ध असलेल्या देशांसोबत धोरणात्मक संबंध बळकट करण्यासाठी सुषमा स्वराज सध्या कझाकस्तान, किरगिझस्तान आणि उझबेकीस्तान या तीन देशांच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी कझाकस्तानचे परराष्ट्रमंत्री कैरात अद्राखन्मोव्ह यांच्यासोबत प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा केली.
व्यापार व गुंतवणूक, संरक्षण-सुरक्षा, ऊर्जा, माहिती व प्रसारण तंत्रज्ञान, औषध तसेच सांस्कृतिक क्षेत्रात कार्यक्षमता कार्यक्षमता वाढवण्यासाठी सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सर्वंकष चर्चा केली. व्यापार व गुंतवणुकीत कझाकस्तान हा भारताचा मध्य आशियातील सर्वात मोठा सहकारी देश आहे.
सुषमा स्वराज यांनी कझाकस्तानचे पंतप्रधान बॅकीझन सॅग्नितेव्ह यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा करीत गुंतवणूक व व्यापार, माहिती व प्रसारण तंत्रज्ञान, संयुक्त चित्रपट निर्मिती, पर्यटन आणि दोन्ही देशातील नागरिकांचा संपर्क वाढवण्यासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीने चर्चा केली.
अद्राखन्मोव्ह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत क्षेत्रीय आणि जागतिक मुद्यांवरील परस्पर व द्विपक्षीय हितसंबंधांवर चर्चा करण्यात आली, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.
यावेळी आम्ही द्विपक्षीय संबंधातील प्रगतीचा आढावा घेतला. शतकानुशतके असलेल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक बंधाच्या मजबूत पायावर भारत व कझाकस्तानचे संबंध आधारित आहेत, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : Aug 4 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (10 of 465 articles)

Usa Media
►अमेरिकन माध्यमाचा निष्कर्ष, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, २ ऑगस्ट - [caption id="attachment_59055" align="alignleft" width="300"] Usa Media[/caption] भारतीय लष्कराने काश्मीर खोर्‍यातील दहशतवाद्यांचे कंबरडे ...

×