ads
ads
राहुल गांधींचे आरोप खोटे

राहुल गांधींचे आरोप खोटे

►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…

स्टॅन ली यांचे निधन

स्टॅन ली यांचे निधन

►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

मुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था

भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था

►जागतिक बँकेचा सुखद अहवाल
►मोदी सरकारच्या ‘अच्छे दिना’ची खिल्ली उडविणारे तोंडघशी,
वृत्तसंस्था
पॅरिस, ११ जुलै –

Bjp's Deepawali Mangal Milan Samaroh

Bjp’s Deepawali Mangal Milan Samaroh

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या आर्थिक धोरणांची आणि ‘अच्छे दिन’ संकल्पनेची खिल्ली उडविणारे विरोधक चांगलेच तोंडघशी पडले आहेत. जपानला मागे टाकत भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली असल्याचा सुखद अहवाल जागतिक बँकेने जारी केला आहे.
गेल्या वर्षी अर्थात् २०१७ मध्ये भारताची अर्थव्यवस्था २.५९७ डॉलर्स म्हणजेच २.५९ लाख कोटी डॉलर्सच्या घरात गेली आहे. यामुळे फ्रान्स सातव्या क्रमांकावर फेकल्या गेला असून, भारताची अर्थव्यवस्था जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. सध्या फ्रान्सची अर्थव्यवस्था २.५८२ डॉलर्स इतकी आहे. जुलै २०१७ पासून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास प्रचंड गतीने सुरू झाला असल्याचेही जागतिक बँकेच्या अहवालात नमूद आहे. तथापि, या स्पर्धेत भारत अजूनही अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटनच्या मागे आहे. २०१८-१९ या वर्षात भारताच्या आर्थिक विकासाचा दर ७.३ टक्के इतका राहील, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. गेल्यावर्षी उत्पादन आणि उपभोक्ता खर्चात झालेल्या तेजीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ झाली आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
सध्या भारताची लोकसंख्या १.३४ अब्जच्या घरात आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होण्याच्या मार्गावर आहे. तर सातव्या क्रमांकावर घसरण झालेल्या फ्रान्सची लोकसंख्या ६ कोटी ७ लाख इतकी आहे.
यावर्षी एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के या गतीने, तर पुढील वर्षी ७.८ टक्क्यांनी वाढेल, असे भाकीत वर्तवले होते. तिथेच, २०१८ मध्ये चीनची अर्थव्यवस्था ६.६ टक्के व २०१९ मध्ये ६.४ टक्क्यांनी वाढेल असे भाकीत केले होते. चीनमध्ये अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची अपेक्षा असून, भारताची अर्थव्यवस्था मात्र वेगाने वाढेल, असाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज आहे. २०१७ मध्ये भारताचा जीडीपी ६.७ टक्क्यांनी, तर चीनचा जीडीपी ६.८ टक्क्यांनी वाढला. गेल्या वर्षी विकसनशील देशांमध्ये सर्वात जास्त गतीने वाढणारा देश अशी चीनची ओळख होती, तथापि, पुढील दोन वर्षांत भारत चीनला मागे टाकेल, असा अंदाज आहे.

Posted by : | on : 12 Jul 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (118 of 404 articles)


पार्टीच्या वरिष्ठ नेत्याचा समावेश ►तालिबानने स्वीकारली जबाबदारी, वृत्तसंस्था पेशावर, ११ जुलै - पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीतील पेशावर शहरात अवामी नॅशनल पार्टीने ...

×