ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » भाषा व संस्कृतीसाठी हिंदीचे संवर्धन आवश्यक

भाषा व संस्कृतीसाठी हिंदीचे संवर्धन आवश्यक

►सुषमा स्वराज यांचे प्रतिपादन
►जागतिक हिंदी संमेलनाला सुरुवात,
पोर्ट लुईस, १८ ऑगस्ट –

Sushma Swaraj1

Sushma Swaraj1

भाषा आणि संस्कृती परस्परांशी संलग्न असल्याने हिंदीचे तिच्या मूळ शुद्ध स्वरूपातच संवर्धन करणे आणि तिचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज शनिवारी येथे व्यक्त केले.
दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करून मॉरिशस येथे अकराव्या जागतिक हिंदी संमेलनाला सुरुवात झाली. हिंदी भाषेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याच्या उद्देशाने तीन दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या सुरुवातीला दोन मिनिटे मौन पाळून अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
संमेलनाच्या उद्घाटनीय भाषणात सुषमा स्वराज म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हिंदीचा आवर्जून वापर करण्याची प्रथा वाजपेयी यांनीच सुरू केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत प्रथमच हिंदीतून भाषण करून वाजपेयी यांनी हिंदी भाषेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. आजही ही परंपरा कायम आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील हिंदीतूनच भारताची बाजू मांडतात.
भारतीय संस्कृती आणि हिंदी भाषा एकमेकांशी संलग्न असल्याने त्यांचे संवर्धन करायलाच हवे, यावर भर देताना सुषमा स्वराज यांनी, अन्य देशांमधील भाषांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही भारताने नेहमीच पार पाडलेली (पान २ वर)४
आहे, असे सांगितले.
नरेंद्र मोदी यांचे सरकार संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीला अधिकृत भाषांपैकी एक करण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे. याच अनुषंगाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठांवरून आठवड्यातून एकदा हिंदीतून बातम्यांचे प्रायोगित तत्त्वावर प्रसारण केले जात आहे. आज जगाच्या कानाकोपर्‍यात राहणारे सर्व हिंदीभाषक लोक या बातम्या ऐकू शकतात, याकडे स्वराज यांनी लक्ष वेधले.
हिंदीतून आठवडी बातम्यांचे प्रसारण दैनंदिन प्रसारणात परिवर्तित केले जाऊ शकते, त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे पदाधिकारी आगामी दोन वर्षे बातम्या ऐकणार्‍यांचा प्रतिसाद विचारात घेतील आणि त्यानुसार मानांकन निश्‍चित करतील. हा प्रतिसाद चांगला दिसून आला, तर हिंदीतून दररोज बातम्यांचे प्रसारण करण्यात येईल.
हिंदीत ट्विटर अकाऊंट
संयुक्त राष्ट्राने हिंदी भाषेत ट्विटर अकाऊंट सुरू केले आहे. हिंदीतून प्रसारित होणारे कार्यक्रम आणि बातम्यांवर हिंदी भाषक लोक या अकाऊंटवर आपला प्रतिसाद देऊ शकतात, असेही सुषमा स्वराज यांनी सांगितले.

Posted by : | on : Aug 19 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (25 of 494 articles)

Imran Khan 1
वे पंतप्रधान म्हणून घेतली शपथ, वृत्तसंस्था इस्लामाबाद, १८ ऑगस्ट - पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी आज शनिवारी ...

×