ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » मतैक्य झाल्यास मसूद अझरला दहशतवादी ठरवू

मतैक्य झाल्यास मसूद अझरला दहशतवादी ठरवू

►चीनची भूमिका,
न्यूयॉर्क, २९ सप्टेंबर –

China Map Flag

China Map Flag

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आणि भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मौलाना मसूद अझरला जागतिक दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्याच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील काही सदस्य राष्ट्रांमध्ये एकवाक्यता नाही. यामुळेच आम्ही व्हेटोचा वापर करून, मसूदला काळ्या यादीत टाकण्याच्या भारताच्या मार्गात अडथळे आणत आहोत. ज्यावेळी सर्व देशांमध्ये मतैक्य होईल, त्यावेळी आम्हीही भारताच्या बाजूने उभे राहू, अशी भूमिका चीनने विशद केली आहे.
सदस्य देशांमध्ये मतैक्य नसल्यानेच आम्हाला व्हेटोचा वापर करावा लागत आहे, असे सांगताना चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वाँग यी यांनी चीनच्या भूमिकेचे समर्थन केले. हा मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला असला, तरी सुरक्षा परिषदेच्या काळ्या यादीत मसूदला टाकण्यासाठी सर्व देशांमध्ये एकमत होणे आवश्यक आहे. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यासारख्या काही देशांनीच भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. पण, इतर देशांमध्ये संपूर्ण मतैक्य दिसून येत नाही, असे वाँग यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, मसूदच्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून फार आधीच जाहीर केले आहे.
भारताने मसूद अझरला दहशतवादी ठरविले असले, तरी पाकिस्तान मात्र त्याला दहशतवादी मानत नाही आणि मसूदविरोधात भारताने पाकला तसे ठोस पुरावेही दिले नाही. मग, आम्ही त्याला दहशतवादी कसे मानायचे. भारताची बाजू पाकने मान्य करायला हवी. त्यानंतर आम्ही देखील पुढाकार घेऊ, असा तर्कही त्यांनी काढला.
मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्यासाठी भारताने ठोस पुरावे देण्याची गरज आहे. केवळ दावा करून काहीच साध्य होणार नाही. मात्र, भारताने अद्याप पाहिजे तसे पुरावे दिलेले नाही. ठोस पुरावे समोर असतील, तर व्हेटोचा वापर करण्याचे आमचे देखील धाडस होणार नाही. त्यानंतर पाकिस्तानही सत्यता नाकारू शकणार नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला.

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (77 of 437 articles)

Sunflower Bee
२९ सप्टेंबर - मधमाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याची चिंता व्यक्त केली जात असताना एका नव्या अभ्यासामुळे आशेचा किरणही ...

×