ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आफ्रिका » युगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज

युगांडाच्या अर्थव्यवस्थेला ‘५ एफ’ची गरज

►पंतप्रधान मोदींचे भारत- युगांडा बिझनेस फोरमला संबोधन,
कम्पाला, २५ जुलै –

Modi Yoweri D In Uganda

Modi Yoweri D In Uganda

युगांडाच्या अर्थव्यवस्थेला फार्म (शेती), फायबर, फॅब्रिक (वस्त्रोद्योग), फॅ शन (व्यावसायिक कला), फॉरेन (विदेशांशी संपर्क) या ‘५ एफ’ची गरज असून, या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात आणि विकास करण्यास मदत होईल, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी आफ्रिकन देश युगांडाच्या दौर्‍यावर आहे. आज त्यांनी भारत- युगांडा बिझनेस फोरमच्या बैठकीत उपस्थितांना संबोधित केले.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, युगांडात कापसाची शेती व्हावी. या धाग्यांपासून कापड आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारची कपडे तयार करता येतील. विविध देशांमध्ये व्यापार करता येईल. यातून कापडनिर्मितीत मोठा विकास होईल. ‘५ एफ’ची संकल्पना याभोवतीच गुरफटलेली आहे.
आफ्रिकेच्या संघर्षाच्या काळात युगांडाबद्दल कोणाला काहीच वाटत नव्हते. त्यांच्याशी व्यवहार करणे म्हणजे फक्त देणे अशी काहीशी भावना होती. त्यावेळी फक्त भारताने युगांडाला साथ दिली. यातून भारताला काही फायदा होत होता, असे नाही. केवळ माणुसकी समोर ठेवत भारताने ही साथ दिली, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
बिझनेस फोरमच्या बैठकीत पंतप्रधान यांनी नमूद केले की, सुरुवातीला महाग वाटणार्‍या वस्तू जास्त काळ टिकतात. त्याचवेळी स्वस्त वस्तू लवकर खराब होतात. भारतातील वस्तू झिरो डिफे क्ट आहे. यासंबंधी तंत्रज्ञान देण्यास आम्ही तयार आहोत. ही यंत्रे महाग असल्याची ओरडही केली जाईल. आता ते तुम्हाला ठरवायचे आहे. युगांडामध्ये विकासाला हातभार लावण्यासाठी आम्ही तयार आहोत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, येथील नैसर्गिक संसाधनात वाढ झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. युगांडाची जमीन रासायनिक पदार्थ विरहित आहे. त्यामुळे या जमिनीतून उगवणार्‍या वस्तूंसाठी जग वेडे होईल. युगांडाची कृषिव्यवस्था मजबूत करण्यासाठी आम्ही कष्ट करायला तयार आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 26 Jul 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आफ्रिका.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आफ्रिका (110 of 409 articles)


काँग्रेस समितीचा प्रस्ताव, वॉशिंग्टन, २५ जुलै - रशियाच्या संरक्षण उद्योगाशी व्यवसाय करणार्‍या देशांवर शिक्षा म्हणून लादलेल्या कठोर निर्बंधांतून भारतासारख्या देशाला ...

×