अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » रशियासोबत संरक्षण करार भारताची वाट मोकळी

रशियासोबत संरक्षण करार भारताची वाट मोकळी

अमेरिकेच्या संसदेत राष्ट्रीय संरक्षण विधेयक पारित,
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, २ ऑगस्ट –

India Russia Flags

India Russia Flags

रशियासोबत होऊ घातलेल्या भारताच्या संरक्षण करारासाठी अमेरिकेने वाट मोकळी केली आहे. अमेरिकेच्या संसदेने राष्ट्रीय संरक्षण विधेयक २०१९ पारित केले आहे. त्यामुळे सीएएसटीएस कायद्यांतर्गत भारतावर कारवाई करून निर्बंध लादण्यात येण्याची शक्यता मावळली आहे. सीएएसटीएस कायद्यांतर्गत अमेरिका रशियाकडून महत्त्वपूर्ण संरक्षण सामुग्री खरेदी करणार्‍या आपल्या विरोधी देशांवर निर्बंध लादते.
अमेरिकन काँग्रेसच्या सिनेटमध्ये २०१९ या आर्थिक वर्षासाठी जॉन. एस. मॅक्केन नॅशनल डिफें स ऑथोरायझेशन अ‍ॅक्ट (एनटीएए) (संरक्षण विधेयक) १० विरुद्ध ८७ मतांनी मंजूर करण्यात आले. यापूर्वी हे विधेयक हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये गेल्याच आठवड्यामध्ये हे विधेयक संमत करण्यात आले होते. आता कायदा बनवण्यासाठी हे विधेयक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीसाठी व्हाइट हाऊसमध्ये पाठवण्यात येईल.
या विधेयकामध्ये सीएएसटीएसएमधील २३१ ही तरतूद रद्द करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. व्हाइट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या जोसुआ व्हाइट यांनी सांगितले की, सीएएसटीएसएच्या नव्या संशोधित तरतुदींना कायदेशीर रूप मिळाल्यानंतर भारताला रशियाकडून एस-४०० मिसाईल प्रणाली खरेदी करणे सोपे होईल.
अमेरिका आणि संरक्षण क्षेत्रातील अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण भागीदार असलेल्या देशांना राष्ट्राध्यक्ष एक विशेष प्रमाणपत्र देऊन सीएएसटीएसएमधील निर्बंधांपासून सूट देऊ शकतील, अशी तरतूद या संरक्षण विधेयकात करण्यात आली आहे.

Posted by : | on : Aug 3 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (14 of 467 articles)

Akshay Venkatesh Nobel Fields Medal
वृत्तसंस्था न्यू यॉर्क , २ ऑगस्ट - [caption id="attachment_59033" align="alignleft" width="300"] Akshay Venkatesh Nobel Fields Medal[/caption] मूळ भारतीय वंशाचे गणितज्ञ ...

×