ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » राजपक्षेंना पंतप्रधान म्हणून मान्यता नाही

राजपक्षेंना पंतप्रधान म्हणून मान्यता नाही

कोलंबो, ५ नोव्हेंबर –

Sri Lanka Map

Sri Lanka Map

रानिल विक्रमासिंगे यांना पंतप्रधानपदावरून बडतर्फ करण्याचा आणि संसद निलंबित करण्याचा राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सीरिसेना यांचा निर्णय लोकशाहीची हत्या करणाराचा होता. सीरिसेना यांनी नियुक्त केलेले महिंदा राजपक्षे यांनी बहुमत सिद्ध केल्याशिवाय संसद त्यांना कदापि पंतप्रधान म्हणून स्वीकारणार नाही, अशी ताठर भूमिका श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या यांनी आज सोमवारी घेतली.
राष्ट्राध्यक्ष सीरिसेना यांनी प्रथम ७ नोव्हेंबरपासून संसदेचे अधिवेशन बोलावण्याचे जाहीर केले होते आणि आता ते म्हणतात की, १४ नोव्हेंबरपासून अधिवेशन बोलावण्याची घोषणा ते आता करीत आहेत. ते आपल्या वचनावरून मागे फिरले आहेत, अशी टीकाही जयसूर्या यांनी जारी केलेल्या निवेदनातून केली आहे.
बहुतांश संसदसदस्यांनी माझ्याकडे आपापले निवेदन सादर करून, अलीकडील काळात संसदेत जे बदल झाले आहेत, ते घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी मला जगापुढे आपली भूमिका आज सादर करावी लागत आहे. संसद निलंबित करून राष्ट्राध्यक्षांनी संसद सदस्यांचे अधिकार हिरावून घेतले आहे, असे मला नाइलाजाने सांगावे लागत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 6 Nov 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (61 of 388 articles)

Nepal Border Map
३ नोव्हेंबर - नेपाळ हे हिंदू राष्ट्र व्हावे, अशी मागणी नेपाळी मुस्लिमांनी केली आहे. नेपाळी मुस्लिमांचा हिंदू राष्ट्राला नुसता पाठिंबाच ...

×