ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज
►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग,
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, १८ सप्टेंबर –

International Monetary Fund (imf)

International Monetary Fund (imf)

डिसेंबर २०१७ च्या तुलनेत या वर्षी आतापर्यंत भारतीय रुपयात झालेली घसरण सुमारे सहा ते सात टक्के आहे, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आज मंगळवारी व्यक्त केला.
सर्वसाधारणपणे विचार केल्यास या वर्षीच्या सुरुवातीपासून भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत आपले मूल्य सुमारे ११ टक्क्यांनी गमावले आहे. पण, भारतासोबतच या देशाच्या काही व्यापारी भागीदार देशांच्या आणि उदयोन्मुख बाजारपेठांच्या चलनातही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण घसरणीचा विचार केला, तर भारतीय रुपयाचे झालेले अवमूल्यन ६ ते ७ टक्क्यांच्या घरात असल्याचे दिसून येते, अशी माहिती नाणेनिधीचे प्रवक्ते गेरी राईस यांनी पत्रपरिषदेत दिली.
भारतीय अर्थव्यवस्था निरंतर विकास करणारी आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या अपेक्षेपेक्षा झालेल्या जास्त विकासात निर्यातीचे योगदान जास्त आहे आणि रुपयातील वास्तविक घसरण या वृद्धीला आणखी मजबूत करू शकते, असे भाकीतही त्यांनी केले.
निर्यात भारताला फायदेशीर ठरत असली, तरी रुपयातील घसरणीमुळे आयातीत वस्तू महाग होत आहेत. विशेषत: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर त्याचे परिणाम दिसत आहेत. याकडे राईस यांनी लक्ष वेधले. नाणेनिधीने अलीकडेच भारताबाबत जारी केलेल्या अहवालाचा उल्लेख करून राईस म्हणाले की, अलीकडील काळात भारतीय अर्थव्यवस्था भक्कम होण्यामागे आणि इतक्या गतीने विकास करण्यामागे केवळ दोनच कारणे आहेत आणि ती म्हणजे, नोटबंदीचा धाडसी निर्णय व जीएसटीची प्रभावी अंमलबजावणी होय. लोकांच्या क्रयशक्तीत आणि गुंतवणुकीत झालेली वाढ यामुळे विकासाला गती मिळाली. यामुळे आम्ही केलेल्या अपेक्षेपेक्षाही भारतीय अर्थव्यवस्थेने जास्त गतीने विकास केला. आम्ही आजही नोटबंदीच्या परिणामांचा अभ्यास करीत आहोत. या काळात आम्हाला असेच दिसून आले की, या धाडसी निर्णयाचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम असले, तरी अर्थव्यवस्थेला पोषक ठरणारा हा निर्णय असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 19 Sep 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (58 of 409 articles)


मुंबई, १५ सप्टेंबर - भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी वापरावी, अशी इच्छा पाकिस्तानने वर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानकडे व्यक्त केली आहे, अशी माहिती ...

×