ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » लेझर संशोधनाकरिता तिघांना भौतिकशास्त्राचे नोबेल

लेझर संशोधनाकरिता तिघांना भौतिकशास्त्राचे नोबेल

स्टॉकहोम, २ ऑक्टोबर –

Physics Nobel2018

Physics Nobel2018

डोळ्यांवरील अचूक शस्त्रक्रियेत अतिशय प्रगत उपकरणांच्या निर्मितीकरिता उपयुक्त ठरणार्‍या लेझर फिजिक्स या विषयात अमूल्य संशोधन करणार्‍या तीन शास्त्रज्ञांना यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार संयुक्तपणे जाहीर करण्यात आला.
अमेरिकेचे आर्थर अश्कीन, फ्रान्सचे गेरार्ड मोरौ आणि कॅनडाच्या डोना स्ट्रिकलॅण्ड अशी नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांची नावे असून, आर्थर अश्कीन यांना एकट्याला १० लाख डॉलर्स इतकी पुरस्काराची रक्कम मिळणार आहे, तर उर्वरित रक्कम गेरार्ड आणि डोना यांना संयुक्तपणे मिळणार आहे. प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार प्राप्त करणार्‍या डोना या तिसर्‍या महिला ठरल्या आहेत.
कण, अणु, व्हायरस आणि अन्य सजीव पेशींना त्यांच्या लेझर बीमसोबत पकडून ठेवणे ऑप्टिकल ट्वीझरमुळे शक्य झाले आहे, अशी माहिती रॉयल अकादमी ऑफ सायन्सेसने दिली.
मोरौ आणि डोना यांना अल्ट्रा शॉर्ट ऑप्टिकल पल्सेसच्या निर्मितीकरिता हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या सर्वाधिक सूक्ष्म आणि अतिशय प्रभावी ऑप्टिकल पल्सेस आहेत. डोळ्यांवरील अचूक शस्त्रक्रियेसाठी सध्या जगभरात याच तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

Posted by : | on : 3 Oct 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (11 of 382 articles)

Indonesia Earthquake
एकूण संख्या १२३४, जकार्ता, २ ऑक्टोबर - ७.५ इतक्या तीव्रतेच्या महाविनाशी भूकंपाच्या धक्क्यातून इंडोनेशिया अद्यापही सावरला नसताना या देशाच्या सुंबा ...

×