ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

►मुंबई हल्ल्याच्या काळातही याच पदावर
►मंत्रिमंडळावर मुशर्रफ यांची सावली,
वृत्तसंस्था
इस्लामाबाद, १९ ऑगस्ट –

Shah Mehmood Qureshi Pakistan

Shah Mehmood Qureshi Pakistan

मुंबईवरील २६/११ रोजीच्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या काळात पाकिस्तानचे विदेश मंत्री राहिलेले शहा मोहम्मद कुरेशी यांना इम्रान खान यांच्या सरकारमध्येही याच मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर इम्रान खान यांनी आपल्या २१ सदस्यीय मंत्रिमंडळाची रचना केली. यात १६ जणांकडे वेगवेगळ्या मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली असून, उर्वरित पाच मंत्री इम्रान खान यांच्या सल्ल्यानुसार कार्य करणार आहेत. यातील काही मंत्री पाकचे माजी हुकुमशाह परवेझ मुशर्रफ यांच्या सरकारमध्येही होते, अशी माहिती पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी दिली. उद्या सोमवारी या नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
चौधरी यांनी नव्या मंत्र्यांच्या नावाची यादी आज ट्विटरवर प्रकाशित केली. शहा मोहम्मद कुरेशी यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची, तर परवेझ खट्टक यांच्याकडे संरक्षण आणि असद उमेर यांच्याकडे अर्थमंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. खट्टक हे २०१३ ते २०१८ या काळात खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री होते.
उस्मान बझदर पंजाबचे मुख्यमंत्री
पाकमधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत असलेल्या पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी इम्रान खान यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते उस्मान बझदर यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत बझदर यांना १८६ मते आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-(नवाझ)चे उमेदवार हमझा शाहबाज यांना १५९ मते मिळाली. ३७१ सदस्यीय पंजाब विधानसभेत इम्रान खान यांच्या पक्षाकडे १७९ सदस्य असून, पीएमएल-एनकडे १६४ सदस्य आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी १८६ सदस्यांचे पाठबळ आवश्यक असते. लहान पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने इम्रान खान यांनी या प्रांतात सरकार स्थापन केले आहे.

Posted by : | on : 20 Aug 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (124 of 388 articles)

Kofi Annan
संयुक्त राष्ट्रसंघ, १८ ऑगस्ट - संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव आणि शांततेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी कोफी अन्नान यांचे आज शनिवारी अल्पआजाराने ...

×