ads
ads
स्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो

स्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो

►प्रख्यात लेखक रस्किन बॉण्ड यांचे प्रतिपादन, रांची, ९ डिसेंबर…

भाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती

भाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती

नवी दिल्ली, ९ डिसेंबर – भाजपा आणि देशात पंतप्रधान…

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

बीजिंग, ९ डिसेंबर – परस्पर विश्‍वासास चालना देतानाच दहशतवादविरोधी…

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

►डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ला, वॉशिंग्टन, ९ डिसेंबर – अमेरिकेचे…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » शांततेसाठी भारताचे प्रयत्न कौतुकास्पदच

शांततेसाठी भारताचे प्रयत्न कौतुकास्पदच

संयुक्त राष्ट्रसंघाने थोपटली पाठ,
संयुक्त राष्ट्रसंघ, ३० सप्टेंबर –

Uno

Uno

जम्मू-काश्मिरातील स्थितीबाबत आम्ही चिंतीत असलो, तरी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सरकारकडून करण्यात येत असलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असेच आहेत, अशा शब्दात संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अ‍ॅन्टोनियो गुटेरस यांनी भारताची पाठ थोपटली आहे.
प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेचे आव्हान हाताळताना भारत संयम राखून आहे. भारताची ही भूमिका महान अशीच आहे आणि आम्ही यासाठी भारताचे स्वागत करतो, असे त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
विकासाच्या मार्गावर भारत अतिशय वेगाने वाटचाल करीत आहे, यात मुळीच दुमत नाही. प्रादेशिक विकासाची शक्ती म्हणून भारत उदयास येत आहे. स्वत:सोबत दक्षिण आशियातील इतर देशांच्या उज्ज्व भवितव्यासाठीही भारत नेहमीच प्रयत्न करीत असतो, असे ते म्हणाले.
जम्मू-काश्मिरातील स्थितीवर आम्ही चिंतीत आहोत. शांततापूर्ण चर्चेतून भारताने हा प्रश्‍न निकाली काढावा, असे आम्हाला वाटते आणि यासाठी भारताला आवश्यक ते सहकार्य करण्याची आमची तयारी आहे.
दहशतवादविरोधी लढ्यात भारत
दहशतवादविरोधी लढा आणि दहशतवाद्यांना होणारा आर्थिक पुरवठा रोखण्याच्या मोहिमेत भारत हा आमचा अतिशय महत्त्वाचा भागीदार आहे. दहशतवादी गटांची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी आम्ही सहकार्य वाढविण्याच्या दिशेने ठोस पुढाकार घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आजपासून भारत दौर्‍यावर
विशेष म्हणजे, अ‍ॅन्टोनियो गुटेरस उद्या सोमवारपासून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची भेट घेणार आहेत.

Posted by : | on : 1 Oct 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (66 of 430 articles)

Sushma Swaraj 6
स्वराज यांचा रोखठोक सवाल ►दहशतवाद हेच पाकचे अधिकृत धोरण, संयुक्त राष्ट्रसंघ, २९ सप्टेंबर - भारतीय भूमीत निष्पाप लोकांचे बळी घेणार्‍या, ...

×