ads
ads
प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

►महिला पत्रकार बसू यांची साक्ष, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर…

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

►सीबीआय विरुद्ध सीबीआय, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रीय…

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रात मंत्री असलेले राष्ट्रीय…

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

►अमेरिकेची भूमिका, वॉशिंग्टन, १२ नोव्हेंबर – बांगलादेशातून म्यानमारला रोहिंग्यांचे…

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

लंडन, १० नोव्हेंबर – घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल…

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

►भारत, पाक व तालिबान एकाच मंचावर, मॉस्को, ९ नोव्हेंबर…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

►ऊर्जामंत्री बावनकुळे यांची ग्वाही, नागपूर, ११ नोव्हेंबर – राज्यात…

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

►हत्तीसारखे डौलाने चाला, टीकेची पर्वा करू नका ►नितीन गडकरी…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकला फटकारले

संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकला फटकारले

वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्रसंघ, ३० ऑगस्ट –

Uno

Uno

पाकिस्तानच्या नव्या सरकारने वादविवाद निर्माण करण्याचा आनंद लुटू नये. त्याऐवजी दक्षिण आशियाला दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे भारताने फटकारल्याने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत परत एकदा काश्मीर राग आळवणे महागात पडले.
संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन यांनी काश्मीर समस्या सोडवण्यासाठी मध्यस्थाच्या भूमिकेवरून झालेल्या चर्चेत पाकला खडसावले.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकाकी पडलेल्या पाकिस्तानी शिष्टमंडळाला आठवण करून देऊ इच्छितो की, ते भारताचा अविभाज्य भाग असलेल्या मुद्याचा अनावश्यक संदर्भ देतात आणि त्यावर तोडगा काढण्याचा आग्रह धरत असतात, असे अकबरुद्दीन यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघात सांगितले.
संयुक्त राष्ट्रसंघात झालेल्या चर्चेदरम्यान पाकिस्तानच्या दूत मलीहा लोधी यांनी काश्मीरचा मुद्दा उचलला. त्यावर अकबरुद्दीन यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत पाकिस्तानला खडसावले. संयुक्त राष्ट्रसंघाने नाकारलेला मुद्दा पाकिस्तान उगाळत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पाकिस्तानमधील नव्या सरकारने वादांमध्ये गुंतून पडण्यापेक्षा दक्षिण आशिया क्षेत्राला स्थैर्य देण्यासाठी, विकास घडवण्यासाठी आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी झटावे. पाकिस्तानने दहशतवाद आणि हिंसाचाराला मूठमाती देणे आवश्यक आहे, असा सल्ला अकबरुद्दीन यांनी नव्यानेच निवडून आलेले पंतप्रधान इम्रान खान यांच्या नव्या सरकारला दिला.
सुरक्षा परिषदेच्या कार्यसूचीत काश्मीरचा मुद्दा दीर्घकाळापासून प्रलंबित आहे, असे पाकिस्तानच्या दूत मलीहा लोधी यांनी म्हटले. काश्मीर मुद्यावर वेगवेगळे पर्याय असले, तरी काश्मीरमधील नागरिकांच्या इच्छेप्रमाणे याचा तोडगा निघाला पाहिजे. संयुक्त राष्ट्रसंघाने यासाठी लोकशाही पद्धतीने तोडगा काढावा, असे त्या म्हणाल्या.
सुरक्षा परिषदेने भारत व पाकिस्तानवरील संयुक्त राष्ट्रसंघाचा आयोग स्थापन केला असून, या दोन्ही देशांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे लष्करी निरीक्षक तैनात करण्यासह संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रतिनिधी नियुक्त केले आहेत, मात्र दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असेही त्या म्हणाल्या.

Posted by : | on : 31 Aug 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (60 of 401 articles)


राहुल गांधींवर सरबत्ती, वृत्तसंस्था लंडन, २७ ऑगस्ट - गेल्या तीन दिवसांपासून लंडनच्या भूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेणारे ...

×