ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » सकारात्मक बदलासाठी जगभरातील हिंदूंनी पुढाकार घ्यावा

सकारात्मक बदलासाठी जगभरातील हिंदूंनी पुढाकार घ्यावा

►जागतिक हिंदू संमेलनाची भूमिका,
वृत्तसंस्था
शिकागो, १० सप्टेंबर –

Abhay Asthana

Abhay Asthana

सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी जगभरातील हिंदूंनी पुढाकार घ्यावा, असे मत जागतिक हिंदू संमेलनाने व्यक्त केले आहे. हिंदूंच्या अधिकारांसाठी जगभरात कायमस्वरूपी सचिवालये स्थापन करण्याचा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला.
शिकागो येथे १८९३ मध्ये झालेल्या जागतिक धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाला ११ सप्टेंबर रोजी १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त शिकागो येथे दुसर्‍या जागतिक हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
तीन दिवसीय हिंदू संमेलनामध्ये ६० देशांतील २५,०० पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. हे कार्य पूर्ण करण्यासाठी हिंदू धर्मातील प्रभावी व्यक्तींची नियुक्ती केली जाईल आणि अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये कायमस्वरूपी सचिवालय स्थापन करण्याचे त्यांना सुचवले गेले आहे, असे हिंदू संमेलनाचे संयोजक अभय अस्थाना यांनी सांगितले.
हिंदू ज्या देशांमध्ये राहतात, त्याला स्वत:चे घर मानतात. त्या राहत्या देशांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी अधिक डोळसपणे कार्य करावे, यावर तीन दिवसीय संमेलनामध्ये एकमत झाले, असेही त्यांनी संमेलनाच्या समारोपावेळी सांगितले.
या संमेलनामध्ये विशेषतः कॅरेबियन, फिजी आणि आफ्रिकी देशांमध्ये सशक्त राजकीय संबंध मजबूत करण्यावर, तसेच युवा राजकीय नेत्यांच्या विकासावर भर देण्यात आला. जगभरातील सर्वच राजकीय नेत्यांची माहिती डिजिटल स्वरूपात जोपासली जावी, असेही त्यांनी सांगितले. संमेलनातील राजकीय परिसंवादामध्ये युवक, प्रसारमाध्यमे, अर्थव्यवस्था, महिला, शिक्षण आणि हिंदू संघटनांवर चर्चा करण्यात आली. जगभरातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध जनजागृती घडवण्यासाठी हिंदू युवकांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा, हिंदूंचे नकारात्मक चित्र रेखाटण्याविरोधात ठोस भूमिका मांडणे, माध्यमांचा प्रभावी वापर करून नवोदित राजकारण्यांना प्रशिक्षण देणे, आपली हिंदू ओळख गर्वाने सांगण्यात तरुणांच्या मार्गात येणारे प्रमुख अडथळे हेरणे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, असे संमेलनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Posted by : | on : Sep 11 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (7 of 492 articles)

Imran Khan1
►६९ संसदसदस्यांची न्यायालयात याचिका, वृत्तसंस्था लाहोर, ९ सप्टेंबर - [caption id="attachment_49517" align="alignleft" width="294"] Imran Khan1[/caption] पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात ...

×