ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » सुषमा स्वराज भाषण न ऐकताच गेल्याने पाकिस्तानचा थयथयाट

सुषमा स्वराज भाषण न ऐकताच गेल्याने पाकिस्तानचा थयथयाट

न्यू यॉर्क, २८ सप्टेंबर –

Sushma Swaraj1

Sushma Swaraj1

सीमेवरील पाकिस्तानच्या नापाक हरकतींमुळे दोन्ही देशांचे संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. याचा परिणाम संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सार्क परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही पाहायला मिळाला. वेस्टिन हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला भारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हे देखील उपस्थित होते. मात्र, दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. बैठकीत आपले भाषण झाल्यानंतर सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचे भाषण होण्यापूर्वीच पुढील कार्यक्रमासाठी निघून गेल्या.
सुषमा स्वराज भाषण न ऐकताच निघून गेल्याने शाह महमूद कुरेश चवताळलेले दिसून आले. मी त्यांचे भाषण ऐकले. त्यांनी क्षेत्रीय सहकार्याबाबत भाष्य केले. क्षेत्रीय सहभाग कसा शक्य आहे, जर कुणी एकमेकांचे म्हणणे ऐकतच नसेल आणि तुम्ही त्याला ब्लॉक करत असाल, असे वक्तव्य त्यांनी केले. सुषमा स्वराज यांची तब्येत बरी नव्हती की काय ते माहीत नाही. पण, मी त्यांचे सर्व भाषण ऐकले आणि त्या माझ्या भाषणासाठीही थांबल्या नाही, असे शाह महमूद कुरेशी म्हणाले.
सार्कची मागची बैठक भारतच नाही, तर अफगाणिस्तान आणि बांगलादेशकडूनही दहशतवादाबद्दल व्यक्त केलेल्या चिंतेनंतर रद्द झाली होती. तुमच्यासाठी दहशतवाद हा मुद्दाच नाही का, अशा विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, आजच्या बैठकीत दहशतवादाचा मुद्दा अफगाणिस्तानने नाही, किंवा बांगलादेशनेही नाही उचलला. क्षेत्रीय वातावरण नीट होईपर्यंत सार्क बैठक रद्द करावी हा भारताने काढलेला तर्क कमकुवत आहे. नीट वातावरण काय आहे हे कोण निश्‍चित करणार? जगातील इतर देश बातचीत करत असतील तर सार्क समूह बातचीत का करू शकत नाही? दक्षिण आशियातील एक अब्ज ७८ कोटी लोकांना हे निश्‍चित करावे लागेल की त्यांचं भलं कोणत्या देशाच्या हट्टासमोर गहाण ठेवले जात आहे?
पाकिस्तानला घाम फोडला
न्यू यॉर्कमध्ये सार्कच्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानला घाम फोडला.
क्षेत्रीय आर्थिक विकास, सुरक्षा आणि समृद्धीसाठी शांती गरजेची आहे. दहशतवाद दक्षिण आशिया क्षेत्र आणि जगासमोर मोठे आव्हान आहे. कोणत्याही भेदभावाविना दहशतवाद नष्ट करावा लागेल आणि याला संरक्षण देणार्‍या शक्तीलाही नष्ट करणे गरजेचे आहे, असे सुषमा स्वराज म्हणाल्या.
आपले क्षेत्र आणि जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा सर्वात मोठा धोका आहे. दहशतवाद प्रत्येक स्वरूपात नष्ट करायला हवा आणि यासाठी सहकार्य गरजेचे आहे, असे म्हणत पाकिस्तानने भारतावर सार्क बाबत जे आरोप केले आहेत, त्याचेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने खंडन केले आणि आरोप निराधार असल्याचे सांगितले.

Posted by : | on : 29 Sep 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (24 of 382 articles)

Plastic Concrete
२६ सप्टेंबर - भारतामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात कचरा म्हणून प्लॅस्टिक फेकलेे जाते. या कचर्‍याचा पुनर्वापर केला जात नाही. मात्र, आता ...

×