ads
ads
राहुल गांधींचे आरोप खोटे

राहुल गांधींचे आरोप खोटे

►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…

स्टॅन ली यांचे निधन

स्टॅन ली यांचे निधन

►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

मुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आफ्रिका » सुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी

सुषमा स्वराज यांनी जागविल्या महात्माजींच्या आठवणी

►दक्षिण आफ्रिकेत पेंट्रिच ते पीटरमेरिटसबर्ग रेल्वे प्रवास,
वृत्तसंस्था
पीटरमेरिट्सबर्ग, ८ जून –

Sushma Swaraj Waves During Her Train Journey From Pentrich Station To Pietermaritzburg

Sushma Swaraj Waves During Her Train Journey From Pentrich Station To Pietermaritzburg

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज दक्षिण आफ्रिकेतील पेंट्रिंच ते पीटरमेरिट्सबर्ग मार्गावर रेल्वे प्रवास केला. याच मार्गावर महात्मा गांधींनी सव्वाशे वर्षांपूर्वी, ७ जून १८९३ रोजी प्रवास केला होता आणि गोर्‍यांसाठी राखीव असलेल्या डब्यात बसलेला ‘काला आदमी’ म्हणून त्यांना पीटरमेरिट्सबर्ग स्टेशनवर डब्यातून सामानासह प्लॅटफॉर्मवर फेकून देण्यात आले होते. या प्रसंगातूनच महात्माजींना सत्याग्रहाची प्रेरणा मिळाली होती.
पाच दिवसांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर असलेल्या सुषमा स्वराज यांनी गुरुवारी फिनिक्स वस्तीत वृक्षारोपण केले. दक्षिण आफ्रिकेत राहत असताना महात्मा गांधींनी फिनिक्समध्येच अहिंसेचे तत्त्वज्ञान आत्मसात केले होते.
महात्मा गांधीना ज्यामुळे सत्याग्रहाची प्रेरणा मिळाली होती, तो पेंट्रिंच ते पीटरमेरिट्सबर्ग हा रेल्वेप्रवास सुषमा स्वराज यांनी केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
७ जून १८९३ रोजी रेल्वेच्या प्रथमवर्गाच्या डब्यातून मोहनदास करमचंद गांधी नावाच्या तरुण भारतीय वकिलाला रेल्वेच्या डब्यातून प्लॅटफॉर्मवर फेकून देण्यात आले होते. या घटनेतून त्यांना सत्याग्रह आणि अहिंसेची प्रेरणा मिळाली होती. नंतर हाच -प्रसंग नाट्यरूपाने दाखवण्यात येणार आहे, पीटेरमेरिट्सबर्ग स्थानकावर महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्यात येणार आहे.

Posted by : | on : 9 Jun 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आफ्रिका.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आफ्रिका (157 of 404 articles)

Palestinian Kite Attack
एकर शेत नष्ट, वृत्तसंस्था जेरुसलेम, ८ जून - इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये सुरू असलेल्या लढाईने आता नवे रूप धारण केले ...

×