ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » सूर्यफुलांच्या परागकणांचा मधमाशांवर सुरक्षात्मक प्रभाव

सूर्यफुलांच्या परागकणांचा मधमाशांवर सुरक्षात्मक प्रभाव

कॅरोलिना, २९ सप्टेंबर –

Sunflower Bee

Sunflower Bee

मधमाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याची चिंता व्यक्त केली जात असताना एका नव्या अभ्यासामुळे आशेचा किरणही दिसला आहे. मधमाशांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी त्यांना सूर्यफूल उपलब्ध करून द्या, असे या अभ्यासातून सांगण्यात आले.
मॅस्सेच्युसेट्स अ‍ॅम्हर्टस् विद्यापीठ आणि उत्तर कॅरोलिना विद्यापीठाने याबाबत संशोधन केले आहे. या संशोधनांतर्गत मधमाशांच्या दोन वेगवेगळ्या प्रजातींना पोषक आहार म्हणून सूर्यफुलांचे परागकण उपलब्ध करून देण्यात आले. एका विशिष्ट जीवाणूमुळे मधमाशांना होणार्‍या संसर्गाच्या तीव्रतेची पातळी आश्‍चर्यजनकपणे कमी झाल्याचा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला. इतर फुलांच्या परागकणांवरील पोषणाच्या तुलनेत सूर्यफुलांच्या परागकणांवर पोषण होत असलेल्या भुंग्याचे आरोग्य सुदृढ असल्याचा निष्कर्षही या संशोधनातून काढण्यात आला.
क्रिथिडिया बोम्बी या जीवाणूंमुळे भुंग्यांना होणार्‍या संसर्गाची तीव्रता सूर्यफुलांच्या परागकणांमुळे कमी होत असल्याचे या संशोधनात आढळले. युरोपियन मधमाशांसाठीही सूर्यफुलाचे परागकण उपयुक्त असल्याचेही निष्पन्न झाले. हाच जीवाणू मधमाशांच्या मृत्यूसाठी आणि त्यांच्या पोळांची संख्या कमी होण्यासाठी कारणीभूत आहे.
सूर्यफुलाच्या आहारावर असलेल्या मधमाशांच्या मृत्यूचे प्रमाण इतर मधमाशांइतकेच असल्याचा हानिकारक प्रभावही संशोधकांना आढळला.
युरोपमध्ये एक कोटी एकर भागात सूर्यफुलाची शेती केली जाते, तर अमेरिकेत २० लाख एकर भागात सूर्यफुलाची लागवड केली जाते. येथील मधमाशांना सूर्यफुलाच्या परागकणांचा पोषण आहार मिळतो, असे उत्तर मॅस्सेच्युसेट्स विद्यापीठातील अप्लाईड इकोलॉजीच्या संशोधन करणार्‍या जोनाथन गायकोमिनी याने सांगितले.
संशोधनादरम्यान इतर फुलांच्या परागकणांवर पोषण होत असलेल्या मधमाशांवरही अभ्यास करण्यात आला. मात्र, सूर्यफुलाच्या परागकणांवर पोषण होत असलेल्या मधमाशांबाबत काढण्यात आलेला निष्कर्ष धक्कादायकच ठरला, असे संशोधक रिबेका इर्विन यांनी सांगितले. सूर्यफुलाच्या परागकणांमध्ये प्रथिन व अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्यांना केवळ हेच खाद्य दिले जाऊ नये. याचा पूरक खाद्य म्हणून वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (78 of 437 articles)

Sushma Swaraj1
यॉर्क, २८ सप्टेंबर - सीमेवरील पाकिस्तानच्या नापाक हरकतींमुळे दोन्ही देशांचे संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. याचा परिणाम संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सार्क ...

×