ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » हाफिज सईदच्या पाकमधील संघटना पुन्हा एकदा मोकाट

हाफिज सईदच्या पाकमधील संघटना पुन्हा एकदा मोकाट

इस्लामाबाद, २७ ऑक्टोबर –

Hafiz Saeed

Hafiz Saeed

२६/११ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आणि संयुक्त राष्ट्राने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हाफिज सईदच्या पाकिस्तानातील संस्थांवरील बंदी उठविण्यात आली आहे. जमात-उल-दवा आणि फलाह-इ-इन्सानियत फाऊंडेशन या संस्थांचा आता बंदी घालण्यात आलेल्या संस्थांच्या यादीत समावेश नाही. आता या संघटना आणि हाफिज यांची हिंमत निश्‍चितपणे वाढणार असून दहशतवादाला मोकळे रान मिळणार आहे.
संयुक्त राष्ट्राने ठराव करून दहशतवादी संस्थांची यादी जाहीर केल्यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या अध्यादेशाने या दोन्ही संस्थांवर बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती माम्नून हुसैन यांच्या अध्यादेशाने हे जाहीर करण्यात आले होते. १९९७च्या दहशतवादविरोधी कायद्यात बदल करून संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या दहशतवादी कारवाया करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांवर बंदी घालण्यात आली होती.
या अध्यादेशामुळे जमात-उल-दवा आणि फलाह-इ-इन्सानियत फाऊंडेशन या संस्थांवर प्रतिबंध आले होते. मात्र, अध्यादेशाची मुदत संपल्यामुळे तसेच, ती पुढील काळासाठी वाढविण्यात न आल्यामुळे इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या दोन्ही दहशतवादी संघटनांवर कोणताही प्रतिबंध राहिला नसल्याचे म्हटले आहे.
जमात-उल-दवा आणि फलाह-इ-इन्सानियत फाऊंडेशनचा सर्वेसर्वा हाफिज आणि त्याचे वकील रजा रिझवान अब्बासी, सोहेल वर्राएच यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात या संघटनांवरील बंदी उठविण्याविषयी याचिका दाखल केली होती. या याचिकेत पाकिस्तानच्या सध्याच्या इम्रान खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ सरकारने दहशतवादी संघटनांवरील बंदीची मुदतवाढ केली नसल्याचे म्हटले होते.
यावर निकाल देताना न्यायालयाने बंदीची मुदतवाढ झालीच नसल्याने सईदला न्यायालयात येऊन याविषयी याचिका दाखल करण्याची आवश्यकताच नव्हती, असे म्हटले आहे. राष्ट्रपतींच्या अध्यादेशाची मुदत संपल्याने ही बंदी आपोआपच कालबाह्य झाल्याचा निर्णय न्यायाधीश आमेर फारूख यांनी दिला. पाकिस्तानी सरकारच्या भारतविरोधी दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे पुन्हा एकदा दहशतवादी हैदोस घालण्यासाठी मोकळे झाले आहेत. तसेच, पाकिस्तानचा कायदा दहशतवाद्यांना पायघड्या घालत असल्याचेही पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आता या संघटनांना सामाजिक कार्यांचा बुरखा पांघरून दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा करण्यासही कोणताही अडथळा येणार नाही.
संयुक्त राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने अल कायदा, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, लष्कर-ए-झांगवी, जमात-उल-दवा, फलाह-इ-इन्सानियत फाऊंडेशन, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांवर बंदी घातली होती.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (21 of 409 articles)

Uno
राष्ट्राची फ्रान्सवर टीका, न्यू यॉर्क, २६ ऑक्टोबर - फ्रान्सने मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालणे म्हणजे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे, अशी टीका ...

×