ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » हिंदू शब्द अस्पृश्य ठरविण्याचा प्रयत्न

हिंदू शब्द अस्पृश्य ठरविण्याचा प्रयत्न

►हिंदुत्वाचे खरे मूल्य जोपासण्याची गरज
►उपराष्ट्रपती नायडू यांचे प्रतिपादन,
वृत्तसंस्था
शिकागो, १० सप्टेंबर –

The Vice President, Shri M. Venkaiah Naidu Addressing The 2nd World Hindu Congress 2018

The Vice President, Shri M. Venkaiah Naidu Addressing The 2nd World Hindu Congress 2018

काही लोक हिंदू या शब्दाला अस्पृश्य आणि असहिष्णू ठरविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत, असे स्पष्ट करताना स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या थोर संताच्या शिकवणीनुसार हिंदुत्वाचे खरे मूल्य जोपासण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.
शिकागो येथे आयोजित विश्‍व हिंदू संमेलनाच्या समारोपीय समारंभात उपराष्ट्रपतींनी मार्गदर्शन केले. जागतिक सहिष्णुतेवर भारताचा विश्‍वास आहे आणि याच विश्‍वासातून भारताने सर्व धर्मांचा स्वीकार केला आहे. स्वामी विवेकानंद आणि इतर थोर संतांनी जी शिकवण आपल्याला दिली, तिचा प्रचार करताना, हिंदुत्वाचे मूल्य जोपासण्यासाठी एकजूट व्हा, असे नायडू यांनी सांगितले.
स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील भाषणाला १२५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने येथे आयोजित विश्‍व हिंदू संमेलनात ६० देशांमधील २५०० प्रतिनिधी आणि ६० वक्ते सहभागी झाले आहेत. ११ सप्टेंबर १८९३ रोजी विवेकानंद यांनी येथे हे विश्‍वविख्यात भाषण केले होते.
एकमेकांना समजून घ्या आणि काळजी घ्या, हाच हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान असून, हिंदुत्वा महत्त्वाचा पैलू यात प्रतिबिंबित होते. पण, अलीकडील काळात हिंदूंविरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार चालविला जात आहे. काही लोकांनी तर हिंदू हा शब्द कसा आणि किती अस्पृश्य आणि असहिष्णू आहे, हे सिद्ध करण्यासाठी कंबरच कसली आहे. हिंदू या शब्दाचा खरा अर्थ जगाला माहीत करून देण्यासाठी हिंदुत्वाच्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे, असेही उपराष्ट्रपतींनी स्पष्ट केले.
आपण इतरांच्याही अनुभवांची माहिती घ्यायला हवी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला हवा. कारण केवळ भारतीय संस्कृतीतच इतर धर्मांचा आदर केला जातो आणि त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे कार्य करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते, असे त्यांनी सांगितले.
स्वामी विवेकानंद हे हिंदू संस्कृतीचे अवतार आहेत. ११ सप्टेंबर १८९३ रोजीच्या शिकागो येथील भाषणात ते म्हणाले होते की, सहिष्णुता आणि जागतिक स्वीकारार्हता ही भारताने जगाला दिलेली देण आहे, याकडे लक्ष वेधताना, बुद्धिमत्तेचे अमृत केवळ भारताकडूनच जगाला मिळू शकते, असे उपराष्ट्रपती म्हणाले. एकेकाळी भारताची ‘विश्‍वगुरू’ अशी ओळख होती. आजच्या बदलत्या जगातही आपल्याला भारताची ही ओळख कायम ठेवायची आहे, असे प्रतिपादनही नायडू यांनी केले.

Posted by : | on : 11 Sep 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (132 of 411 articles)

Abhay Asthana
हिंदू संमेलनाची भूमिका, वृत्तसंस्था शिकागो, १० सप्टेंबर - सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी जगभरातील हिंदूंनी पुढाकार घ्यावा, असे मत जागतिक हिंदू ...

×