ads
ads
एम. जे. अकबर यांचा राजीनामा

एम. जे. अकबर यांचा राजीनामा

►आरोपांचा केला इन्कार ►न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार, नवी दिल्ली,…

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर – मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी…

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

►रिझर्व्ह बँकेचे आदेश, बंगळुरू, १७ ऑक्टोबर – केवायसी प्रक्रिया…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

►साहित्य संमेलनाध्यक्ष निवड प्रकरण, नागपूर, १६ ऑक्टोबर – अखिल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:00
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » हुकूमशहा अमेरिकेला घाबरला होता!

हुकूमशहा अमेरिकेला घाबरला होता!

►जोंगला होती विषप्रयोगाची भीती,
वृत्तसंस्था
सिंगापूर, १३ जून –

Kim Jong Un Nuclear Threat

Kim Jong Un Nuclear Threat

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात समाधानकारक चर्चा झालेली असली तरी, या भेटीप्रसंगी किम जोंग उन खूपच घाबरलेले होते, असे सांगण्यात येते. या भेटीत जोंग आणि ट्रम्प दोघेही सतर्क होते. दोघेही एकमेकांबद्दल साशंक होते. जोंग यांनी तर अमेरिकेकडून विषप्रयोग होईल, या भीतीने पेनाला सुद्धा हात लावला नसल्याचे सूत्राने सांगितले.
सिंगापूर येथे ट्रम्प आणि जोंग यांची ही भेट झाली. दोन्ही देशांदरम्यान चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी एका करारावर सही करण्यासाठी ही ऐतिहासिक भेट पार पडली. यावेळी करारावर सही करण्यासाठी दोन्ही नेत्यांसमोर शार्पी पेन ठेवण्यात आला होता. अमेरिकेने शार्पी पेन देताच जोंग यांच्या सुरक्षा रक्षकाने तत्काळ हा पेन उचलला आणि तो स्वच्छ केला. मात्र, जोंग यांचे त्यातही समाधान झाले नाही. त्यांनी सही करण्यासाठी या पेनला हातच लावला नाही. उलट किम यांच्या बहिणीने त्यांना नवीन पेन दिला. त्यानंतर किम यांनी कागदपत्रांवर सह्या केल्या. किम यांच्या सुरक्षेची जबादारी त्यांच्या बहिणीकडे आहे.
पेन स्वच्छ केल्यानंतरही किम यांनी हा पेन न वापरल्याने अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. आपला डीएनए सार्वजनिक होऊ नये, असे किम यांना वाटल्याने त्यांनी पेनाला हात लावला नसावा किंवा जर्मोफोबिया किंवा विषप्रयोगाच्या भीतीपोटी त्यांनी त्याला हात लावला नसावा, असा अंदाज वृत्तसंस्थेने वर्तवला आहे.
टॉयलेटही सोबत नेले
किम जोंग यांना या भेटीवेळी आपल्याशी दगाबाजी होऊ शकते, अशी भीती वाटत होती. अमेरिकेवर भरोसा नसल्यानेच त्यांनी सिंगापूर भेटीत पोर्टेबल टॉयलेटही सोबत नेले होते. पोर्टेबल टॉयलेट सोबत नेण्यामागे सुविधापेक्षा सुरक्षा हेच महत्त्वाचे कारण होते. किम यांच्या शौचाची तपासणी किंवा परीक्षण केले जाऊ नये, यासाठीच त्यांनी ही खबरदारी घेतल्याचे सांगण्यात येते.

Posted by : | on : 14 Jun 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (122 of 382 articles)

Donald Trump Kim Jong Singapore
ट्रम्प भेटीचे फलित ;• ९० मिनिटांत टळला तिसर्‍या महायुद्धाचा धोका, वृत्तसंस्था सिंगापूर, १२ जून - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ...

×