अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » २१ हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य

२१ हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य

वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, ८ ऑगस्ट –

Us Flag

Us Flag

मागील वर्षभरापासून २१ हजारांपेक्षा जास्त भारतीय अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य करीत आहेत, अशी माहिती होमलॅण्ड सेक्युरिटी डिपार्टमेंटने (डीएसएस) आज दिली.
व्हिसाची मुदत संपल्यावरही अनधिकृत वास्तव्य करणार्‍या भारतीयांची संख्या इतर देशांच्या तुलनेत फार जास्त नसली, तरी अशा प्रकरणांमध्ये भारताचा क्रमांक पहिल्या दहा देशांमध्ये आहे.
ऑक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत व्हिसाची मुदत संपल्यावरही हवाई किंवा समुद्री मार्गाने प्रवेश केलेले ७,०१,९०० विदेशी अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य करीत आहे, असे डीएचएसने आपल्या अहवालात म्हटले आहे.
२०१७ मध्ये व्यवसाय किंवा पर्यटनासाठी दिल्या जाणारा बी-१, बी-२ व्हिसा घेऊन १०.७ लाख भारतीय अमेरिके त आले. त्यापैकी १४,२०४ भारतीयांचे अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य आहे. व्हिसाची मुदत संपल्यावर यापैकी १,७०८ भारतीयांनी अमेरिका सोडले. मात्र, १२,४९८ जण या देशात कुठे आहेत, याची माहिती उपलब्ध नाही. ते अनधिकृतरीत्या देशात राहत असल्याची शक्यता डीएचएसने अहवालात व्यक्त केली आहे. २०१६ मध्ये बी-१, बी-२ व्हिसाच्या आधारे १० लाख भारतीयांनी अमेरिकेत प्रवेश केला. त्यापैकी १७,७६३ जणांनी निर्धारित मुदतीपेक्षा जास्त वास्तव्य केले. त्यापैकी २०४० जणांनी व्हिसाची मुदत संपल्यावर कधीतरी अमेरिका सोडली, तर १५,७२३ जण अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य करून असल्याचे डीएचएसच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
२०१७ मध्ये १,२७,४३५ विद्यार्थी आणि संशोधन करणारे विद्यार्थी एफ, जे आणि एम व्हिसाच्या मदतीने अमेरिकेत दाखल झाले. त्यापैकी ४,४०० विद्यार्थी मुदत उलटल्यावरही अमेरिकेत वास्तव्याला होते. यापैकी १,५६७ विद्यार्थ्यांनी नंतर अमेरिका सोडली, तर २८३३ भारतीय अद्यापही अमेरिकेत आहेत.

Posted by : | on : Aug 9 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (8 of 467 articles)

Ruhani Trump
वृत्तसंस्था वॉशिग्टन, ७ ऑगस्ट - [caption id="attachment_53075" align="alignleft" width="300"] Ruhani Trump[/caption] अमेरिकेने आज इराणविरोधात एकतर्फी कठोर फेरनिर्बंध घालण्याची घोषणा केली ...

×