ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » क्रीडा » अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

►ऑलिम्पिक विजेत्याला लोळवले
►भारताला ब्रिजमध्येही सोनेरी यश,
वृत्तसंस्था
जकार्ता, १ सप्टेंबर –

Amit Panghal

Amit Panghal

अठराव्या आशियाड क्रीडा स्पर्धेचा १४ व्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदक व एक रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरी गाठणारा एकमेव बॉक्सर अमित पांघळने भारताला १४वे, तर ब्रिज या पत्त्यांच्या खेळात प्रणब बर्धन व शिबनाथ सरकार यांनी १५वे सुवर्णपदक जिंकवून दिले आहे. भारताच्या खाती जमा झालेल्या पदकांची संख्या ६९ झाली असून यात २४ रौप्य व ३० कांस्यपदकांचा समावेश आहे. आशियाडमध्ये भारताने पटकाविलेली ही सर्वाधिक पदके आहेत.
पुरुषांच्या ४९ किग्रॅ वजन गटातील अंतिम लढतीत अमित पांघळने ऑलिम्पिक विजेता व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या उझबेकिस्तानच्या हसनबॉय दुस्मातोव्हचा पराभव करत भारताला बॉक्सिंगमध्ये आशियाडचे पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.
अंतिम लढतीच्या पहिल्या चरणात दोन्ही खेळाडूंनी सावधगिरीचा पवित्रा अवलंबिला. अमितने अतिशय चतुराईने बचाव करत उझबेकिस्तानच्या बॉक्सरला गुण मिळवण्यापासून रोखले. दुसर्‍या चरणात अमितने आक्रमक खेळ करत हसनबॉयला दडपणाखाली आणले. याचा फायदा घेत अमितने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. तिसर्‍या चरणात बचाव व आक्रमणाचा सुरेख समन्वय साधत अमितने सामन्यात ३-२ अशा गुणांनी बाजी मारत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर टाकली.
२०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अमितने शुक्रवारी उपांत्य सामन्यात फिलिपीन्सच्या कार्लो पालमवर मात दिली होती. रोहतक, हरयाणाच्या अमितने २०१७ मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
२०१०च्या आशियाड क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेल्या विकास कृष्णनला (७५किग्रॅ) यंदा मात्र दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : क्रीडा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in क्रीडा (6 of 10 articles)

Tejinder Pal Singh
जकार्ता, २५ ऑगस्ट - भारताच्या अ‍ॅथ्लिट तेजिंदरपाल सिंगने आशियाड क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताला सातवे सुवर्णपदक जिंकून दिले. तेजिंदरपालने अ‍ॅथ्लेटिक्सचे ...

×