बोफार्स : हर्षमेनच्या आरोपांवर कॉंग्रेसने भूमिका स्पष्ट करावी : स्मृती इराणी

बोफार्स : हर्षमेनच्या आरोपांवर कॉंग्रेसने भूमिका स्पष्ट करावी : स्मृती इराणी

►•पाकी व्यावसायिकाच्या बँकेशी राजीव गांधींचे संबंध, नवी दिल्ली, १८…

शौचालयाला ‘इभ्रत घर’ म्हणा!

शौचालयाला ‘इभ्रत घर’ म्हणा!

►•केंद्र सरकारचे राज्यांना पत्र, नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर –…

गुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल

गुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल

►विक्रम संवत २०७३ कमाईने सांगता, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

वॉशिंगटन, १८ ऑक्टोबर – आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानवर नजर…

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत मार्गावर

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत मार्गावर

►नाणेनिधीच्या प्रमुख लेगार्ड यांची माहिती, वॉशिंग्टन, १५ ऑक्टोबर –…

अमेरिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडू

अमेरिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडू

►उत्तर कोरियाची धमकी, प्यॉंगयॉंग, १५ ऑक्टोबर – अमेरिकेने दक्षिण…

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

►शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरू ►मुख्यमंत्री फडणवीस यांची…

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

मुंबई, १८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने…

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

►५ कोटी रुपये राखीव किंमत, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

समाजसंस्कृतीसंवर्धन : दीपावली

समाजसंस्कृतीसंवर्धन : दीपावली

॥ तरंग : दीपक कलढोणे | आपल्या हिंदू संस्कृतीतील…

सरसंघचालकांचे अर्थचिंतन…

सरसंघचालकांचे अर्थचिंतन…

॥ विशेष : योगानंद काळे | भारतात, अर्थविचारांची सांगड…

डरकाळ्या फोडण्याचे अधिकार विरोधकांना

डरकाळ्या फोडण्याचे अधिकार विरोधकांना

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | डरकाळ्या फ़ोडण्याचे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:00
अयनांश:
Home » क्रीडा » आजपासून भारत-इंग्लंड संघात कसोटी लढत

आजपासून भारत-इंग्लंड संघात कसोटी लढत

dhoni_cook-eng-v-ind-testराजकोट, [८ नोव्हेंबर] – भारत व इंग्लंड संघातील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकण्याच्या इराद्याने दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. या दरम्यान इंग्लंड संघात युवा फलंदाज हसीब अहमद याचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात तो प्रथमच भाग घेणार आहे.
भारतीय संघाने पाहुण्या न्यूझीलंड संघावर ३-० ने विजय मिळवून मालिका जिंकल्याने भारतीय गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. कसोटी पाठोपाठ एक दिवसीय पाच सामन्यांची मालिका ३-२ ने जिंकल्याने भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य वाढले आहे. तर दुसरीकडे बांग्लादेश संघाकडून दुसर्‍या कसोटीत दारुण पराभव पत्करलेला इंग्लंड संघ त्या पराभवातून सावरण्याचा प्रयत्न राजकोटमध्ये करण्यासाठी झुंज देईल.
इंग्लंड संघाचा कर्णधार ऍलेस्टर कुक याच्यावर संघाची मदार राहणार आहे. बांगलादेशमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत ठेवण्यात आल्याने इंग्लंड संघातील खेळाडूंमध्ये चिंता पसरणे स्वाभाविक आहे. त्यातून त्यांनी नवा मार्ग स्वीकारला असून युवा फलंदाज हसीब अहमद याला पहिल्या अकरात स्थान देवून त्याच्यावर भरवसा केला आहे.
राजकोटची खेळपट्टी कसोटीसाठी कशी राहणार याचा अंदाज दोन्ही संघांना नसल्यामुळे कोणतेही भाकित वर्तविणे अवघड ठरणार आहे. कुक आणि हसीब ही जोडी जेव्हा फलंदाजीला येईल तेव्हा कुकसाठी हा दहावा सहकारी खेळाडू ठरणार आहे, जो डावाची सुरुवात करेल.
सामन्याची वेळ – सकाळी ९.३० पासून

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा (148 of 190 articles)


=बीसीसीआयला संमिश्र धक्का= नवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] - भारत व इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत राजकोट येथे ...