जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

►बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्याच अंतरावर, नवी दिल्ली, २६ जून…

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवी दिल्ली, २६ जून – नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा…

अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

माझे सरकार निष्कलंक

माझे सरकार निष्कलंक

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, २६ जून – माझ्या…

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

क्विन्सटाऊन, २६ जून – न्यूझीलंडमध्ये मद्यपानाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍या…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » क्रीडा » आज भारत, न्यूझीलंड संघात आघाडीसाठी लढत

आज भारत, न्यूझीलंड संघात आघाडीसाठी लढत

Kanpur: India's  T Pujara , Anil Kumble, R Jadeja and Shikhar Dhawan during the practice session at Green Park in Kanpur on Wednesday. PTI Photo by Atul Yadav(PTI9_21_2016_000028A)

मोहाली, [२२ ऑक्टोबर] – भारत व न्यूझीलंड संघात उद्या रविवारी पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार असून या मालिकेत आघाडी घेण्यासाठी कर्णधार महेन्द्रसिंग धोनी याची सेना सज्ज झाली आहे.
मालिकेतील पहिला सामना झकासपणे जिंकल्यानंतर दुसर्‍या सामन्यात सहज पराभव पचवावा लागल्याने भारतीय संघात काहीसे चिंतेचे वातावरण पसरले होते. पण त्यातून प्रत्येक खेळाडूंने स्वत:ला सावरले आहे. मोहालीच्या खेळपट्टीवर धमाकेदार विजयासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. नव्हे त्याची ते चातकासारखी वाट बघत आहेत. दुसर्‍या सामन्यात जो पराभव झाला, त्या मागची जी कारणे होती व ज्या घोडचुका झाल्या होत्या. त्या पुसून टाकण्याचा चंग भारतीय खेळाडूंनी बांधला आहे.
हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील पहिला सामना भारताने सहा गडी राखून जिंकला होता. त्यानंतर दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानावर भारताला सामना गमवावा लागला होता. दोन्ही संघ १याक्षणी बरोबरीत असल्याने मोहालीच्या निर्णयाकडे संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे मालिकेत दुसरा सामना जिंकून न्यूझीलंड संघात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तो उत्साह टिकवून ठेवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. मालिकेत आघाडी घेण्याचा त्यांचाही प्रयत्न राहणार असल्याने तिसरी लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. भारत दौर्‍यावर कसोटी मालिका सहजतेने गमावल्यानंतर दौर्‍यातील पहिल्या विजयाची संधी किवी संघाला मिळाली ही त्यांच्यासाठी दिलासा देणारी घटना ठरली आहे.
दिल्ली सामना गमावल्यानंतर कर्णधार धोनी याने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले होते. त्या सामन्यात धडाकेबाज फलंदाज विराट कोहली केवळ ९ धावा काढून बाद झाला होता. पण त्या धक्क्यातून भारत सावरला न गेल्याने पुन्हा एकदा दिग्गजांवरच भारताची मदार होती व येणार्‍या सामन्यात राहणार असे चित्र पुन्हा एकदा बघावयास मिळाले. रोहित शर्मा याने १४ व १५ धावांची खेळी केली. मनीष पांडे सपशेल थिटा पडला. सुरेश रैना आजारी आहे. तिसर्‍या क्रमांकावर केदार जाधव व हार्दिक पटेल सक्षम गणले जातात. गोलंदाजीसाठीही उपयोगात येवू शकतात. तशी चांगली कामगिरी ते बजावत आहेत.
पहिल्या दोन लडतीत गोलंदाजांनी छान गोलंदाजी केल्याने न्यूझीलंड संघाला धावांचा डोंगर उभा करता आला नाही हे येथे उल्लेखनीय होय. अक्षर पटेल हुकमी ठरू शकतो. मध्यम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह  याने किवी फलंदाजांना बांधून ठेवल्याने भारताची बाजू मजबूत झाली होती. एकंदरीत मालिकेतील तिसरी लढत जिंकून भारत पुन्हा आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी त्यांनी कसून सरावही केला आहे. नवे डावपेच आखण्यात धोनी दंग झाला आहे.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा (172 of 186 articles)


=आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी= क्वांटन, [२२ ऑक्टोबर] - आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत भारत आणि दक्षिण कोरिया संघातील लढत  १-१ ...