संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २४ जून – संसदेचे पावसाळी…

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

नवी दिल्ली, २४ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज…

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

►रस्ता खराब असल्याचे कारण पुढे केले, गंगटोक, २४ जून…

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

►३६ विकसित देश घेणार झाडाझडती ►मुंबई हल्ल्यानंतर टाकले होते…

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

►डोनाल्ड ट्रम्प यांनाही सत्यता मान्य, वॉशिंग्टन, २४ जून –…

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

►पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, नवी दिल्ली, २३ जून –…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

►परिवहन विभागाची हायकोर्टात माहिती, मुंबई, २४ जून – शाळेऐवजी…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:05 | अस्त: 19:19
अयनांश:
Home » क्रीडा » पहिल्या एव्हरेस्टवीर महिलेचे निधन

पहिल्या एव्हरेस्टवीर महिलेचे निधन

first-everest-woman-junko-tabeiटोकियो, [२४ ऑक्टोबर] – जगातील सर्वात उंच शिखर अशी ओळख असलेले माऊंट एव्हरेस्ट सर करणार्‍या पहिल्या महिला गिर्यारोहक जुन्को ताबेई यांचे रविवारी कर्करोगाने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या.
जुन्को यांनी आपल्या आजवरच्या आयुष्यात ७० देशांमधील विविध शिखरे पादाक्रांत केली होती. १६ मे १९७५ रोजी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करून त्यांनी इतिहास रचला होता. एव्हरेस्ट सर करणार्‍या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. इतकेच नव्हे तर, १९९२ मध्ये सात द्वीपकल्पांच्या सर्वोच्च शिखरांना गवसणी घालणार्‍या देखील त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
ताबेई यांचा जन्म १९३९ मध्ये जपानच्या मिहारू येथे झाला होता. जगाच्या पाठीवर असलेल्या सर्व देशांमधील उंच शिखर सर करणे, हेच त्यांचे स्वप्न होते. जपानमध्ये राहणार्‍या पुरुषांना महिला सक्षमीकरणाची किंमत समजावी, अशी आशा त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा (169 of 186 articles)


=आशियाई हॉकीची जबरदस्त झुंज = क्वॉंटन, [२३ ऑक्टोबर] - आशियाई चॅम्पियनशिप पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत आज परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान ...