ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » क्रीडा » महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

►आशियाड क्रीडा स्पर्धा
►मनू भाकेर सहाव्या स्थानी,
वृत्तसंस्था
जकार्ता, २२ ऑगस्ट –

Rahi Sarnobat

Rahi Sarnobat

कोल्हापूर, महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबतने जकार्ता आशियाड क्रीडा स्पर्धेत आपल्या अप्रतिम कामगिरीची छाप सोडत सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या २५ मी. पिस्टल प्रकारात भारताच्या राही सरनोबतने चुरशीत झालेल्या अंतिम लढतीत अखेर बाजी मारली. याबरोबरच राही सरनोबत आशियाड क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. या आशियाड क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. राहीने यापूर्वी २०१४ साली झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
या कामगिरीबरोबरच राही आशियाड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सहावी भारतीय शूटर ठरली असून तिनेही सुवर्णपदक जिंकणार्‍या नेमबाज सौरभ चौधरी, जसपाल राणा, रणधीर सिंग, जितू राय व रोंजन सोधी यांच्या पंक्तीत स्थान मिळविले.
विशेष म्हणजे, पात्रता फेरीत फारशी चांगली कामगिरी करता न आलेल्या राहीने मात्र अंतिम फेरीत नेत्रदीपक कामगिरी केली.
महिलांच्या २५ मी पिस्टल प्रकारात अंतिम फेरीत राहीसमोर प्रारंभापासून थायलंडच्या नाफास्वान यांगपाबून हिचे आव्हान होते. लढतीदरम्यान राहीनेसुद्धा कडवी झुंज दिली व बर्‍याचदा आघाडीसुद्धा मिळविली. अखेरच्या काही क्षणांमध्ये यांगपाबून हिने राहीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला खरा, पण अखेरच्या क्षणी राही विचलित न होता संयमाने दमदार पुनरागमन केले आणि सुवर्णलक्ष्य साधले. यांगपाबूनला रौप्य, तर दक्षिण कोरियाच्या किममिन जुंगला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Posted by : | on : 23 Aug 2018
Filed under : क्रीडा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in क्रीडा (8 of 10 articles)


२०३ धावांनी हरविले ►कर्णधार विराट कोहली सामनावीर, वृत्तसंस्था नॉटिंघम, २२ ऑगस्ट - विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी ...

×