अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

‘ती’ काळरात्र कधीच विसरू शकत नाही

‘ती’ काळरात्र कधीच विसरू शकत नाही

►आणिबाणीवर पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून टीका, नवी दिल्ली, २५…

मानवरहित रेल्वेफाटकांवर ‘हूटर’ यंत्रणा

मानवरहित रेल्वेफाटकांवर ‘हूटर’ यंत्रणा

►इस्रोची उपग्रह आधारित चिप प्रणाली , नवी दिल्ली, २५…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

युनोच्या महत्त्वाच्या संस्थेवर नीरू चंदा नियुक्त

युनोच्या महत्त्वाच्या संस्थेवर नीरू चंदा नियुक्त

वॉशिंग्टन, २५ जून – संयुक्त राष्ट्राच्या अखत्यारीत असलेल्या ‘इंटरनॅशनल…

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

►३६ विकसित देश घेणार झाडाझडती ►मुंबई हल्ल्यानंतर टाकले होते…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:55 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » क्रीडा » संपूर्ण विश्‍वात हॉकीला लोकप्रिय करण्यावर भर: बत्रा

संपूर्ण विश्‍वात हॉकीला लोकप्रिय करण्यावर भर: बत्रा

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, [१५ नोव्हेंबर] –
narinder-batra-hockyहॉकी खेळाला विश्‍वात अधिक लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येईल अशी स्पष्ट ग्वाही आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे नवे अध्यक्ष भारताचे नरेंदर बत्रा यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी बत्रा यांना आशियातून प्रथमच संधी मिळाली आहे. भारताचे नरेंदर बत्रा यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक ६९ मते मिळाली होती. या पदासाठी तिरंगी लढत होती. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी बातचित कराताना नरेंदर बत्रा म्हणाले की, २०१९ मध्ये सुरू होणार्‍या दहा वर्षांच्या विशेष मोहिमेत लक्ष घातले जाणार टआहे.
मला एकाच खेळाने दिवाना बनविले आहे व तो खेळ हॉकी होय याकडे लक्ष वेधून नरेंदर बत्रा म्हणाले की, मी हॉकीसाठी जे चांगले देता येईल ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. हॉकीला लोकप्रिय करण्यावरही माझा भर राहणार आहे. इतकेच नव्हे तर अधिकाधिक देशात हॉकी खेळली जावी यावर माझा भर राहणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 15 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा (136 of 186 articles)


वृत्तसंस्था राजकोट, १४ नोव्हेंबर - अत्यंत कठिण पस्थितीत सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात आहे. त्यामुळे टिकाकारांना कोणतीही टिका करण्याची संधीच ...