बँकाचा एनपीए ‘संपुआ’चा सर्वात मोठा घोटाळा

बँकाचा एनपीए ‘संपुआ’चा सर्वात मोठा घोटाळा

►पंतप्रधानांचा गंभीर आरोप • बँकांचे, ग्राहकांचे, देशाचे हित जपण्याचे…

कोळसा घोटाळा : मधू कोडा दोषी

कोळसा घोटाळा : मधू कोडा दोषी

►कट रचल्याचा आरोप ►गुरुवारी सुनावणार शिक्षा, नवी दिल्ली, १३…

आधारला बँकेशी जोडण्याला कोणतीही मुदत नाही

आधारला बँकेशी जोडण्याला कोणतीही मुदत नाही

►केंद्र सरकारचा निर्णय, नवी दिल्ली, १३ डिसेंबर – आधार…

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

काठमांडू, १३ डिसेंबर – पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांमुळे आधीच…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

►आठवड्याला केवळ ६७०० डॉलर्स खर्चाची मर्यादा, लंडन, ९ डिसेंबर…

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

नागपूर, १३ डिसेंबर – विधान परिषदेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी…

दाऊदच्या टोळीत फूट

दाऊदच्या टोळीत फूट

►छोटा शकीलची वेगळी वाट; •गुप्तचर यंत्रणांची माहिती, मुंबई, १३…

विधानसभेत तिसर्‍या दिवशीही विरोधकांचा गोंधळ

विधानसभेत तिसर्‍या दिवशीही विरोधकांचा गोंधळ

►कामकाज ३ वेळा तहकूब ►मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर कामकाज सुरळीत, नागपूर,…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » क्रीडा » सिंधू, समीरला हॉंगकॉंग ओपनचे उपविजेतेपद

सिंधू, समीरला हॉंगकॉंग ओपनचे उपविजेतेपद

वृत्तसंस्था
हॉंगकॉंग, २७ नोव्हेंबर –

Lucknow:09/07/2011:  Indian Medal winner Sameer Verma silver medal winner in men's single and P.V. Sindhu  bronze medal winner in womens' single  in Badminton Asia Youth Under 19 Team Championships 2011 in Lucknow on Saturday . Photo: Subir Roy

भारताच्या रिओ ऑलिम्पिकमधल्या रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्माला हॉंगकॉंग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
अंतिम सामन्यात चीन तैपैईच्या चौथ्या मानांकित तै झू यिंगने सिंधूवर २१-१५, २१-१७ अशी सरळ गेम्समध्ये मात केली. त्यामुळे चायना ओपनपाठोपाठ सलग दुसरे सुपर सिरीज विजेतेपद मिळवण्याचे सिंधूचे स्वप्न भंगले.
सिंधूने तई झू यिंगसमोर अवघ्या ४१ मिनिटांत पराभव पत्करला. विशेष म्हणजे तई झू यिंगने उपांत्य लढतीत प्रथम विश्‍वमानांकित व रिओ ऑलिम्पिकची सुवर्णपदक विजेती कॅरोलिन मरिनला धूळ चारली होती. त्यानंतर आता रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यविजेत्या सिंधूलाही तई झून यिंगने गुडघे टेकवायला लावले.
हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून खळबळ उडविणारा भारताचा समीर वर्मा अंतिम लढतीत हरला. सिंधू हरल्यानंतर पुरुषांच्या विजेतेपदाच्या लढतीत समीर वर्माकडून आशा होती, परंतु अपेक्षापूर्ती झाली नाही. समीरला निर्णायक लढतीत हॉंगकॉंगच्या नग का लोंग अंगसकडून १४-२१, २१-१०, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला आणि उपविजेतेपदार समाधान मानावे लागले.
उपांत्य लढतीत समीरने तिसरा सीड व दिग्गज बॅडमिंटनपटू डेन्मार्कच्या जान ओ जॉर्गीनसनला २१-१९, २४-२२ ने पराभूत केले होते.

शेअर करा

Posted by on Nov 27 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा (130 of 196 articles)


वृत्तसंस्था मोहाली, २५ नोव्हेंबर - उद्यापासून भारत व इंग्लंड संघात पाच  कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सुरू होणार आहे. ही ...