‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

►हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार • मध्यप्रदेशातही बंदी ►दीपिका,…

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

►कॉंगे्रस कार्यसमितीच्या बैठकीत एकमताने ठराव, नवी दिल्ली, २० नोव्हेंबर…

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

►योगी आदित्यनाथ यांचा चिमटा, लखनौ, २० नोव्हेंबर – संपूर्ण…

रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन

रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन

न्यूयॉर्क, १९ नोव्हेंबर – रोहिंग्या मुस्लिमांविरोधात लष्कराने सुरू केलेली…

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड

►१७ वर्षानंतर भारताला मुकुट, सान्या, १८ नोव्हेंबर – भारताच्या…

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतील महत्त्वाचे घटक

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतील महत्त्वाचे घटक

►व्यंग्यात्मक टि्‌वट, टीका करण्याची शैली, वॉशिंग्टन, १८ नोव्हेंबर –…

‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर

‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर

►निर्मात्यांची घोषणा, मुंबई, १९नोव्हेंबर – संपूर्ण देशात विरोध निर्माण…

कोपर्डी : तिन्ही आरोपी दोषी

कोपर्डी : तिन्ही आरोपी दोषी

►२२ ला सुनावणार शिक्षा, नगर, १८ नोव्हेंबर – संपूर्ण…

मंजुरीसाठी भन्साळींचा सेन्सॉर बोर्डावर दबाव

मंजुरीसाठी भन्साळींचा सेन्सॉर बोर्डावर दबाव

►नियमांचेही उल्लंघन : अध्यक्षांचा आरोप, मुंबई, १८ नोव्हेंबर –…

‘भारते नवजीवनम्’

‘भारते नवजीवनम्’

संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम ॥ विशेष :…

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जाती-पातीच्या राजकारणाला, छद्मी…

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

॥ विशेष : ॠषिकेश बदामीकर | आपण जसे आपले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:37 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » क्रीडा, छायादालन » इंग्लंडचा ५३७, भारत बिनबाद ६३ धावा

इंग्लंडचा ५३७, भारत बिनबाद ६३ धावा

♦रूट (१२४), मोईन अली (११७), स्टोक्स (१२८) यांजी शतके.
♦रविचंद्रन अश्‍विनचे ३ बळी. उमेश यादव, जडेजा व शमी यांचे प्रत्येकी २ गडी
♦गौतम गंभीर व मुरली विजय खेळपट्टीवर,
cricket-ind-eng_ben-stokesराजकोट, [१० नोव्हेंबर] – भारतीय गोलंदाजांचा वेगवान मारा आणि फिरकीपटूंचा सहजतेने सामना करीत पाहुण्या इंग्लंड संघाने पहिल्या कसोटी सामन्यात ५३७ धावांचा डोंगर उभारला. या धावसंख्येला सावधपणे प्रत्युत्तर देत दुसर्‍या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने  बिनबाद ६३ धावा केल्या.  सलामीवीर फलंदाज मुरली विजय (२५) व गौतम गंभीर (२८) ही जोडी खेळत होती.
काल रूट याने शतक काढले होते. त्याच्या पाठोपाठ आज मोईन अलीने ११७ आणि स्टोक्स याने १२८ धावा काढून इंग्लंड संघाला पाचशेवर धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी मोलाची फलंदाजी केली.
कालची नाबाद जोडी मोईन अली (९९) व बेन स्टोक्स (१९) यांनी दुसर्‍या दिवशीचा खेळ पुढे रेटला. या जोडीने पाचव्या गड्यासाठी ६२ धावा जोडल्यानंतर शतकवीर अली ११७ धावा काढून बाद झाला. त्यानंतर स्टोक्स १२८ धावांची शतकी खेळी करून तंबूत परतला. या दोन्ही शतकवीरांना क्रमश: मोहम्मद शमी व उमेश यादव या वेगवान गोलंदाजांनी बाद केले. तळातील फलंदाज बेअरस्टोव्ह व अन्सारी यांनी क्रमश: ४६ व ३३ धावा जोडल्याने इंग्लंडला ५३७ धावांवर पोचविले.
भारतातर्फे अश्‍विन याने सर्वाधिक ३ आणि उमेश यादव, मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्‍विन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
सावध सुरुवात
इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करण्यासाठी  भारताच्या मुरली विजय व अनेकांचे लक्ष वेधणार्‍या गौतम गंभीर या जोडीने डावाचा प्रारंभ केला. दोघोही सावध फलंदाजी करीत होते. दोघांनीही प्रत्येकी चार चेंडू चौकारात परिवर्तीत केले. मुरलीने ७० चेंडूत २५ आणि गौतमने ६८ चेंडूत २८ धावा काढल्या व दुसर्‍या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा भारताने २२ षटकात बिनबाद ६३ धावा फलकावर लावल्या.
धावफलक असा :
इंग्लंड पहिला डाव ः १५९.३  षटकात सर्व बाद ५३७ धावा (ऍलिस्टर कुक पायचित गो. आर. जडेजा २१, हसीब हमीद पायचित गो. अश्‍विन ३१, जो रूट झे.व गो. उमेश १२४, बेन डकेट झे. रहाणे गो. अश्‍विन १३, मोईन अली त्रि. गो. मोहम्मद शमी ११७, बेन स्टोक्स झे. साहा गो. यादव १२८, बेअरस्टाव्ह झे. साहा गो. जडेजा ४६, वोक्स झे. साहा गो. जडेजा ४, ए. रशीद झे. यादव गो. जडेजा ५, झेड. अन्सारी पायचित गो. मिश्रा ३२, एस. ब्रॉड नाबाद ६, अवांतर १० धावा).
गडी बाद होण्याचा क्रम ः १-४७, २-७६, ३-१०२, ४-२८१, ५-३४३, ६-४४२, ७-४५१, ८-४६५, ९-५१७, १०-५३७.
गोलंदाजी ः मोहम्मद शमी २८.१-५-६५-२, उमेश यादव ३१.५-३-११२-२, रविचंद्रन अश्‍विन ४६-३-१६७-२, रवींद्र जडेजा ३०-४-८६-३, अमित मिश्रा २३.३-१-९८-१.
भारत पहिला डाव २३ षटकात बिनबाद ६३ धावा (मुरली विजय खेळतो आहे २५, गौतम गंभीर खेळतो आहे २८, इतर १० धावा).
गोलंदाजी : ब्रॉड ५-१-२०-०, वोक्स ७-२-१७-०, एम. अली ६-२-६-०, अन्सारी ३-०-३-०, ए. रशीद २-०-८-०.
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० पासून

शेअर करा

Posted by on Nov 11 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन (597 of 723 articles)


♦अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष ♦हिलरी क्लिटंन यांचा पराभव, न्यूयॉर्क, [९ नोव्हेंबर] - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे ...