Home » क्रीडा, छायादालन » पंकज अडवाणीला विश्‍व स्नूकरचे कांस्यपदक

पंकज अडवाणीला विश्‍व स्नूकरचे कांस्यपदक

वृत्तसंस्था
दोहा, २९ नोव्हेंबर –
pankaj-advani१५ वेळा विश्‍व चॅम्पियन असलेला पंकज अडवाणी याने आयबीएसएफ विश्‍व स्नूकर चॅम्पियनमध्ये कांस्यपदक प्राप्त केले. आता तो लगेचच बंगळुरूत दाखल होणार आहे. तो येत्या पाच डिसेंबरपासून सुरू होणार्‍या विश्‍व बिलिअर्डस चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहे.
उपांत्य फेरीत पंकज अडवाणी याने वेल्सच्या ऍण्ड्र्यू  पागेट याच्यावर १४-७६, ८-७१, ०-८७, ७८-६४, ०-८१, ७०-३७, ७-८०, ३७-६३, १९-७४ ने विजय मिळविला. याअगोदर
चार तास चालेल्या चुरशीच्या उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवून लगेच पुढची फेरी त्याला खेळावी लागली होती. त्यात त्याने थायलंडच्या थानावत याच्यावर रोमहर्षक लढतीत ६-५ ने पराभव केला होता.

शेअर करा

Posted by on Nov 29 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in क्रीडा, छायादालन (472 of 700 articles)


    •कर्‍हाड, वाईत थेट विजय •सातार्‍यात उदयनराजे, फलटणला रामराजे •म्हसवडला शेखरभाऊ, रहिमतपूरला राष्ट्रवादी •राष्ट्रवादीने गड राखला पण पत गेली •१४ पैकी ...