बँकाचा एनपीए ‘संपुआ’चा सर्वात मोठा घोटाळा

बँकाचा एनपीए ‘संपुआ’चा सर्वात मोठा घोटाळा

►पंतप्रधानांचा गंभीर आरोप • बँकांचे, ग्राहकांचे, देशाचे हित जपण्याचे…

कोळसा घोटाळा : मधू कोडा दोषी

कोळसा घोटाळा : मधू कोडा दोषी

►कट रचल्याचा आरोप ►गुरुवारी सुनावणार शिक्षा, नवी दिल्ली, १३…

आधारला बँकेशी जोडण्याला कोणतीही मुदत नाही

आधारला बँकेशी जोडण्याला कोणतीही मुदत नाही

►केंद्र सरकारचा निर्णय, नवी दिल्ली, १३ डिसेंबर – आधार…

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

काठमांडू, १३ डिसेंबर – पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांमुळे आधीच…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

►आठवड्याला केवळ ६७०० डॉलर्स खर्चाची मर्यादा, लंडन, ९ डिसेंबर…

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

नागपूर, १३ डिसेंबर – विधान परिषदेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी…

दाऊदच्या टोळीत फूट

दाऊदच्या टोळीत फूट

►छोटा शकीलची वेगळी वाट; •गुप्तचर यंत्रणांची माहिती, मुंबई, १३…

विधानसभेत तिसर्‍या दिवशीही विरोधकांचा गोंधळ

विधानसभेत तिसर्‍या दिवशीही विरोधकांचा गोंधळ

►कामकाज ३ वेळा तहकूब ►मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर कामकाज सुरळीत, नागपूर,…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » क्रीडा, छायादालन » भारताचा सौरभ वर्मा अंतिम फेरीत

भारताचा सौरभ वर्मा अंतिम फेरीत

sourabh-varmaसारब्रकन (जर्मनी), [६ नोव्हेंबर] – बिटबर्गर खुल्या ग्रॅण्ड प्रिक्स सुवर्ण करंडक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या सौरभ वर्मा याने प्रवेश केला. तर अन्य उपांत्य लढतीत समीर वर्मा याला पराभव बघावा लागला.
आज सौरभ वर्मा याने डेन्मार्कच्या ऍण्डर्स ऍन्टनसन याच्यावर २१-१५, २१-१८ ने विजय मिळविला. अंतिम फेरीत सौरभ वर्मा याची लढत चीनचा आणि स्पर्धेचा चवथा सिडेड के शी. युकी याचेशी होणार आहे. त्याने दुसर्‍या उपांत्य सामन्यात १२ वा सिडेड भारताचा समीर वर्मा याचा केवळ १७ मिनिटात २१-१८, २१-१५ ने सरळ पराभव केला होता.
दुसरीकडे सौरभ वर्मा प्रतिस्पर्धी डेन्मार्कच्या स्पर्धकाकडून प्रथम ३-६ गुणांची माघारला होता. पण त्यातून सौरवने स्वत:ला सावरत १४-१४ गुणांची बरोबरी साधली. यानंतर सौरभने सलग चार गुण घेत आघाडी घेतली ती १८-१४ अशी. हीच आघाडी कायम ठेवत सौरभने पहिला गेम २१-१५ वर जिंकला.
दुसर्‍या गेममध्ये सौरभ १५ गुण गाठत असताना सतत आघाडीवर होता. पण त्याचवेळी सौरभचा सूर निसटला आणि डेन्मार्कच्या ऍण्टनसन याने १६-१५, त्यानंतर १८-१६ अशी आघाडी घेतली. यावेळी दुसरा गेम सौरभ गमावणार असेच वाटत होते. पण सौरभने संपूर्ण शक्ती व कौशल्य पणास लावून डेन्मार्कच्या स्पर्धकावर २१-१८ ने विजय मिळविला व स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

शेअर करा

Posted by on Nov 7 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन (624 of 724 articles)


झुरिच, [६ नोव्हेंबर] - या वर्षातील विश्‍व सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटूच्या सन्मानासाठी विश्‍व विख्यात ़खेळाडू लियोनेल मेस्सी व क्रिस्टियानो रोनॉल्डो यांचे नाव ...