जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

►बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्याच अंतरावर, नवी दिल्ली, २६ जून…

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवी दिल्ली, २६ जून – नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा…

अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

माझे सरकार निष्कलंक

माझे सरकार निष्कलंक

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, २६ जून – माझ्या…

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

क्विन्सटाऊन, २६ जून – न्यूझीलंडमध्ये मद्यपानाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍या…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » क्रीडा, छायादालन » भारत-इंग्लंड दुसरी कसोटी आजपासून

भारत-इंग्लंड दुसरी कसोटी आजपासून

वृत्तसंस्था
विशाखापट्टणम, १६ नोव्हेंबर –

Visakhapatnam: Indian Captain Virat Kohli and coach Anil Kumble during a practice session ahead of the 2nd Test match against England in Visakhapatnam on Wednesday. PTI Photo by Ashok Bhaumik(PTI11_16_2016_000217B)

पहिल्या अनिर्णीत कसोटीत आपल्या प्रदर्शनाने निराश करणार्‍या भारतीय फिरकीपटूंकडून आता येथे गुरुवापासून प्रारंभ होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत उत्कृष्ट प्रदर्शनाची आशा आहे. विशाखापट्टणमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला अनुकूल असल्याचे मानले जाते, त्यामुळे भारताची मदार आर.अश्‍विन आणि फिरकी कंपनीवर असून पाहुण्या संघाच्या फलंदाजीची परीक्षा राहील.
मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला. किंबहूना कर्णधार विराट कोहली रवींद्र जडेजामुळे भारताचा पराभव टळला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारतीय संघाला राजकोटमध्ये फलंदाजीस अनुकूल खेळपट्टी मिळाली, परंतु ते अपेक्षेनुरुप प्रदर्शन करू शकले नाही. भारतीय फिरकीपटूसुद्धा आपल्या कौशल्याची चुणूक दाखवू शकले नाही, मात्र इंग्लंडच्या फिरकीपटूंनी भारतीय गोलंदाजांपेक्षा सरस प्रदर्शन केले. आता भारतीय संघाची नजर विशाखापट्टणमवर लागली आहे. येथेही भारतीय संघाला अनुकूल खेळपट्टी प्राप्त होण्याचे संकेत असून त्याकरिता विशेष क्युरेटरलासुद्धा पाचारण करण्यात आल्याचे समजते. फिरकीसाठी अनुकूल खेळपट्टीचा फायदा उचलण्यात आर. अश्‍विन व रवींद्र जडेजाचा हातखंडा आहे, परंतु याचदरम्यान इंग्लंडचा फिरकी मारासुद्धा कमजोर नाही, याचा विसर पडता कामा नये. राजकोट कसोटीमध्ये आपल्या फिरकीपेक्षा इंग्लंडची फिरकी अधिक सरस ठरली होती.
इंग्लंडने भारताला गत दोन्ही कसोटी मालिकेत हरविले होते. २०१२ मध्ये भारताने मायभूमीवरच मालिका गमावली होती. त्यावेळी भातीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता व त्याने इंग्लंडविरुद्ध फिरकी खेळपट्टीची विशेष व्यूहरचना आखली होती, परंतु त्याचा हा डाव उलटला होता. इंग्लंडने अहमदाबाद येथे पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर मालिका २-१ ने जिंकली होती. वास्तविक धोनीने इंग्लंडच्या फिरकी आक्रमणाला कमी लेखले आणि भारतीय फलंदाज मोंटी पानेसर व ग्रीम स्वानच्या गोलंदाजीविरुद्ध खेळताना चाचपडत होते आणि भारताने मालिका गमावली.
राजकोट खेळपट्टीबाबत कोहलीने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता पुन्हा एकदा फिरकी खेळपट्टीविषयी चर्चा झाली आणि विशाखापट्टणममध्ये अनुकूल खेळपट्टीची तयारी सुद्धा झाली.
वास्तवतेत फिरकीला अनुकूल खेळपट्टी दिल्याने भारतीय संघाला फलंदाजीची मोठी चिंता राहील. कारण विद्यमान फलंदाजांमध्ये कर्णधार कोहली व मुरली विजयशिवाय अन्य फलंदाज फिरकीला खंबीरपणे सामोरे जात नसल्याचे दिसत आहे. अशात कोहलीला थोडी अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. इंग्लंडच्या फलंदाजांनी राजकोटमध्ये चमकदार प्रदर्शन केले आणि चार शतक झळकावलीत.
लोकेश राहुलच्या पुनरागमनाने बळकटी मिळेल
राजकोट कसोटीत अपयशी ठरल्यानंतर सलामी फलंदाज गौतम गंभीरचे स्थानसुद्धा धोक्यात आहे. रणजी करंडकात उत्कृष्ट प्रदर्शन करणार्‍या सलामी फलंदाज लोकेश राहुलचा भारतीय संघात समावेश केला आहे. राहुलच्या समावेशाने भारतीय फलंदाजीला बळकटी मिळेल, कारण त्याने फिरकी व वेगवान गोलंदाजी अशा दोन्हीविरुद्ध शानदार प्रदर्शन केले आहे.
आर. अश्‍विनची जादुई फिरकी न चालल्याचा फठका भारतीय संघाला सोसावा लागला. वास्तविक अश्‍विनने न्यूझीलंडविरुद्ध कमालीचे प्रदर्शन केले होते, परंतु तो इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटीत केवळ ३ बळी टिपू शकला. इंग्लंडच्या ऑफ स्पिनर मोईन अलीनेसुद्धा ३ बळीच टिपले. मात्र मोईन अधिक सरस ठरला. राजकोटच्या पहिल्या डावात अश्‍विनने पहिल्या डावात ४६ षटकात १६७ धावांच्या मोबदल्यात २ बळी, तर मोईनने पहिल्या डावात ३१ षटकात ८५ धावांच्या मोबदल्यात २ बळी टिपले. अर्थात अश्‍विनने अधिक धावा वाटल्या. लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाजीबद्दल म्हणाल तर रवींद्र जडेजा व जफर अन्सारी या दोघांनीही दोन्ही डावात मिळून ३-३ बळी टिपले. तरीही दुसर्‍या डावात अन्सारी विशेष प्रभावी राहिला. तसे अनुभवाच्या तुलनेत जडेजापेक्षा अन्सारी बराच मागे आहे.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन (544 of 704 articles)


तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर - राष्ट्रीय हिताच्या मुद्यावर संसदेत ठोस आणि प्रामाणिक चर्चा घडवून आणण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र ...