Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, युरोप » संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात प्रथमच दिवाळी साजरी

संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात प्रथमच दिवाळी साजरी

uno-dewaliजिनिवा, [३० ऑक्टोबर (हिं.स.)] – संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात प्रथमच भारतीयांकडून दिवाळी साजरी करण्यात आली. पुढील तीन दिवस हा कार्यक्रम साजरा केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात ॠहॅपी दिवाली’चे नियॉन लाईट पहिल्यांदाच लावण्यात आले आहेत. आतापर्यंत कोणत्याही देशाच्या सणानिमित्त मुख्यालयाच्या इमारतीत अशा प्रकारे विद्यूत रोषणाई केली गेली नाही. संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनीही मुख्यालयाच्या इमारतीचे छायाचित्र आपल्या ट्विट खात्यावरून प्रसिद्ध केले आहे.

शेअर करा

Posted by on Oct 31 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, युरोप (803 of 871 articles)


    नवी दिल्ली, [३० ऑक्टोबर (हिं.स.)] : दिवाळीनिमित्त वाघा सीमेवर पाकिस्तानच्या सैनिकांना मिठाई न देण्याचा निर्णय भारतीय लष्कराकडून घेण्यात आला आहे. ...