डिजिटल युगाला दहशतवाद्यांचा धोका

डिजिटल युगाला दहशतवाद्यांचा धोका

►सायबर सुरक्षा सर्वात मोठा मुद्दा: • पंतप्रधानांचे प्रतिपादन, नवी…

भारतीय नौदलातही रणरागिणी

भारतीय नौदलातही रणरागिणी

►शुभांगी स्वरूप नौदलाच्या पहिल्या वैमानिक ►आर्मामेंट इन्स्पेक्शन विभागातही तीन…

१५ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

१५ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

►•५ जानेवारीपर्यंत चालणार, नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर – संसदेच्या…

१ डिसेंबरला ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार पद्मावती

१ डिसेंबरला ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार पद्मावती

लंडन, २३ नोव्हेंबर – ‘पद्मावती’ चित्रपट वादाच्या भोवर्‍यात सापडल्यामुळे…

पाककडून गैर-नाटोचा दर्जा काढून घ्या

पाककडून गैर-नाटोचा दर्जा काढून घ्या

►अमेरिकेतील तज्ज्ञांचे मत, वॉशिंग्टन, २३ नोव्हेंबर – मुंबईवरील २६/११…

मुगाबेंची ३७ वर्षांची राजवट संपली

मुगाबेंची ३७ वर्षांची राजवट संपली

►अध्यक्षांचा अखेर राजीनामा, हरारे, २२ नोव्हेंबर – झिम्बाब्वेच्या संसदेत…

२ कोटी २० लाखांचे अवैध कीटकनाशक व खत जप्त

२ कोटी २० लाखांचे अवैध कीटकनाशक व खत जप्त

►कृषी आयुक्तालयाची कारवाई ►कंपन्यांवर फौजदारी गुन्हे, मुंबई, २२ नोव्हेंबर…

परीक्षा शुल्कासह निर्वाह भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार

परीक्षा शुल्कासह निर्वाह भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार

►२०१७-१८ च्या पहिल्या सत्रासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई, २१ नोव्हेंबर…

मला फाशी नको, जन्मठेप द्या!

मला फाशी नको, जन्मठेप द्या!

►कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याची विनवणी, अहमदनगर,…

‘भारते नवजीवनम्’

‘भारते नवजीवनम्’

संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम ॥ विशेष :…

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जाती-पातीच्या राजकारणाला, छद्मी…

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

॥ विशेष : ॠषिकेश बदामीकर | आपण जसे आपले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:38 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » क्रीडा, ठळक बातम्या » अधिकाधिक आंतरराष्ट्रीय अनुभव हवा : शिव थापा

अधिकाधिक आंतरराष्ट्रीय अनुभव हवा : शिव थापा

=ऑलिम्पिक पदकांकडे जायचा मंत्र=
shiva-thapaगोहत्ती, [७ नोव्हेंबर] – आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगचा प्रचंड अनुभव जवळ असल्यास ऑलिम्पिकमधील पदकांकडे झेप घेणे सहज शक्य होते या स्पष्ट शब्दात भारताचा ऑलिम्पिकपटू बॉक्सर शिव थापा याने आपली भावना व्यक्त केली.
विदेशातील कितीही प्रशिक्षण आपण घ्या पण जोपर्यंत अधिकाधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेंेतील सहभागचा प्रयत्न होत नाही, तोपर्यंत ऑलिम्पिकमधील पदकाचा साधा विचारही करणे शक्य ठरत नाही याकडे लक्ष वेधून शिव थापा म्हणाला की, अनुभवाची प्रचंड गाठोडी स्वत:जवळ असणे आवश्यक होय. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीवरूनच स्पर्धक आपल्या कौशल्याचे मूल्यांकन करू शकतो असेही तो एका उत्तरात म्हणाला.
येत्या ऑलिम्पिकमध्ये व्यावसायिक बॉक्सर्सलाही ऑलिम्पिकचे दरवाजे खुले होवू शकतील अशी आशा व्यक्त करून शिव थापा म्हणाला की, कझाकीस्तानातील अस्ताना येथे २०१२ मध्ये झालेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्ण
पदक पटकावलेल्या थापाने येत्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत हेड गार्डचा वापर होत होता. पण येत्या स्पर्धेत हेड गार्ड राहणार नाही. त्याकडे बघता टोकियो ऑलिम्पिकमध्ये व्यावसायिक बॉक्सर्सला ऑलिम्पिकचे दरवाजे उघडू शकतील असे वाटते. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून जे निर्देश दिले जातात अथवा देण्यात आले आहेत त्याचे पालन करून स्पर्धकांना कसून सराव करण्याची व अधिकाधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धकांमध्ये उतरण्याकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.
रियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच फेरीत विजेता क्युबाच्या रोमियो रमीरेजकडून मात पत्करल्यानंतर स्पर्धेतून बाद झालेला शिव थापा एका उत्तरात म्हणाला की, रियो ऑलिम्पिकमध्ये मला बरेच काही शिकावयास मिळाले. त्या अनुभवाचा वापर येत्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नक्कीच लाभदायक ठरेल. त्यापूर्वी सरावातही त्याचा लाभ होईल.
रियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापूर्वी मी चार-पाच महिने कोणत्याच स्पर्धेत भाग घेतला नव्हता याकडे लक्ष वेधून गोहत्ती येथे राहणारा शिव थापा म्हणाला की, कोणत्याही स्पर्धेत न उतरता थेट ऑलिम्पिकच्या रिंगमध्येच उतरणे ही गोष्ट कोणत्याही स्पर्धकासाठी हानीची ठरू शकते.
याच वर्षी शिव थापा याने दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने ५६ किलो वजन गटात सुवर्ण पटकावले. ऑलिम्पिक सुरू होण्याच्या वर्ष-दीड वर्ष पूर्वी स्पर्धक सरावात दंग होतो. पण आता तसे करून चालणार नाही. टोकियो ऑलिम्पिकसाठी आतापासूनच स्पर्धकांनी सरावात दंग व्हावयास हवे असे स्पष्ट मत मांडून शिव थापा म्हणाला की, विदेशी स्पर्धकांना ज्या धर्तीवर सरावाचे साहित्य, सोयी मिळतात त्या धर्तीवर भारतीय स्पर्धकांना लाभ मिळाला तर चित्र वेगळेच दिसेल. इंग्लंडमध्ये मला जे प्रशिक्षण मिळाले, ज्या सोयी सवलती जवळून बघितल्या त्याकडे बघता भारताला अजून बराच टप्पा गाठावयाचा आहे.

शेअर करा

Posted by on Nov 8 2016. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (1454 of 1708 articles)


मुंबई, [७ नोव्हेंबर] - अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये १९९६ ते १९९९ या काळात केंद्रीय मंत्री राहिलेल्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन ...