पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

►अरुण जेटली यांचा मनमोहनसिंगांना बोचरा सवाल, नवी दिल्ली, १२…

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

►मोदींनी प्रवास करून मुहूर्तमेढ रोवली ►नितीन गडकरी यांचा दावा,…

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – गेल्या काही दिवसांपासून सोशल…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

►आठवड्याला केवळ ६७०० डॉलर्स खर्चाची मर्यादा, लंडन, ९ डिसेंबर…

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

तेल अवीव, ९ डिसेंबर – अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

►विधान परिषदेचे काम बंद पाडले, नागपूर, १२ डिसेंबर –…

हे तर तुमचेच पाप आहे…

हे तर तुमचेच पाप आहे…

►मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, नागपूर, ११ डिसेंबर – आघाडी सरकारच्या…

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

नागपूर, ११ डिसेंबर – प्रख्यात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » अमेरिकेतील निवडणुकीत दहशतवादी हल्ल्याचा धोका

अमेरिकेतील निवडणुकीत दहशतवादी हल्ल्याचा धोका

=गुप्तचर यंत्रणांचा इशारा=
usa-flagवॉशिंग्टन, [५ नोव्हेंबर] – अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी येत्या ८ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. पण, अमेरिकेला पाण्यात पाहणार्‍या काही दहशतवादी संघटना आत्मघाती हल्ले करून ही निवडणूक उधळून लावण्याची शक्यता आहे, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे.
विशेषत: अल् कायदा ही जहाल संघटना अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. ९/११ रोजीच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने या संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा पाकिस्तानमध्ये घुसून खात्मा केला होता. याचा बदला घेण्यासाठी ही संघटना संधीच्या शोधात आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून मोठा हल्ला करण्याची अल् कायदाची रणनीती आहे, असे गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे.
या इशार्‍यानंतर व्हाईट हाऊसने पोलिस आणि सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा दिला असून, हवाई सुरक्षाही अधिक कडक करण्याचे निर्देश बराक ओबामा यांच्या प्रशासनाने दिले आहेत.
निवडणूक तीन दिवसांवरच येऊन ठेपली असल्याने अमेरिकेतील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. हिलरी क्लिटंन आणि डोनॉल्ड ट्रम्प यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनीही नवा उच्चांक गाठला आहे. नागरिकही मोठ्या संख्येत मतदानासाठी बाहेर पडणार असल्याने कोणताही धोका स्वीकारण्याची ओबामा प्रशासनाची तयारी नाही, असे व्हाईट हाऊसमधील सूत्रांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1748 of 1942 articles)


=महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील घालणार गारेच्या गणपतीला साकडे= तभा प्रतिनिधी सातारा, [दि. ५ नोव्हेंबर] - सातारा शहरात प्रथमच पक्ष चिन्हावर आणि ...