रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २५ जुलै – रामनाथ कोविंद…

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

नवी दिल्ली, २५ जुलै – मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच आम्हाला समान…

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

नवी दिल्ली, २५ जुलै – वैश्‍विक किरणांच्या अभ्यासात महत्त्वाची…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:00
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » आक्रोश करा वा भारत बंद, लढा सुरूच राहणार!

आक्रोश करा वा भारत बंद, लढा सुरूच राहणार!

•निर्णय कठोर, भवितव्य मात्र उज्ज्वल
•पंतप्रधान मोदी यांची भूमिका,
वृत्तसंस्था
कुशीनगर, २७ नोव्हेंबर –
pm-narendra-modi-at-kushi-nagarनोटबंदीच्या निर्णयाविरोधात उद्या सोमवारी विरोधी पक्षांनी आक्रोश दिनाच्या माध्यमातून भारत बंदचेच आवाहन केले आहे. मी देशभरातून भ्रष्टाचार आणि काळा पैसा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असताना, आपले विरोधक मात्र आक्रोश करीत आहेत. तुम्ही आक्रोश करा, वा भारत बंद, माझा लढा बंद होणार नाही, अशी रोखठोक भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे मांडली. नोटबंदीचा माझा निर्णय आज कठोर वाटत असला, तरी देशाला उज्ज्वल भवितव्य देणाराच आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशात सभांचा धडाका लावला आहे. आज कुशीनगर येथे त्यांची परिवर्तन सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी नोटबंदीच्या निर्णयाला टीका करणार्‍या विरोधकांवर जबरदस्त तोफ डागली.
ज्यांनी ६० वर्षे देशाला लुटले, त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देत पंतप्रधानांनी कॉंग्रेसलाही धारेवर धरले. ६० वर्षांचा लुटीचा पैसा बाहेर काढून तो गरिबांना दिला जाईल. वीज, औषधोपचार यावर हा पैसा खर्च केला जाईल, अशी हमी मोदी यांनी  यावेळी दिली. भ्रष्टाचार आणि काळा पैसा देशाला लागलेले ग्रहण आहे आणि आता या ग्रहणाच्या पाशातून मुक्त होण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली आहे, असे मोदी म्हणाले.
नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेक अडचणी येत असतानाही देशातील जनता या कठोर निर्णयाचे समर्थन करीत आहे. त्याबद्दल मी त्यांना सलाम करतो, अशा शब्दांत मोदींनी यावेळी लोकांचे आभार मानले. माझा हा निर्णय कठोर आहे. पण, त्याचा फारच कमी त्रास सामान्यांना होईल. ज्यांच्याजवळ अमाप काळा पैसा आहे, त्यांना होणार्‍या त्रासाची मात्रा फार जास्त राहणार आहे, असे सांगताना मोदी यांनी सामान्य नागरिकांना आणखी काही दिवस हा त्रास सहन करण्याचे आवाहन केले. भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल राहणार आहे, असेही ते म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under उत्तर प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उत्तर प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (1450 of 2034 articles)


=जदयूने अंग काढले, भारत बंद नाही : कॉंग्रेस= वृत्तसंस्था नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर - ५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनातून ...