भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

•►अमित शाह यांनी दिले ३५० जागांचे लक्ष्य, नवी दिल्ली,…

उषाताई चाटी कालवश

उषाताई चाटी कालवश

►आज मोक्षधाम येथे होणार अंत्यसंस्कार, नागपूर, १७ ऑगस्ट –…

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

►भाजपा, संघावरील आरोपांचा घेतला खरपूस समाचार, नवी दिल्ली, १७…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

►कोरियाच्या जनतेचे धमकावणारे प्रत्युत्तर, प्यॉंगयॉंग, १० ऑगस्ट – आमच्या…

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

►मुख्यमंत्री फडणवीस यांचे सूतोवाच,• प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेच, मुंबई, १७…

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

मुंबई, १३ ऑगस्ट – राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले…

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

►विधानसभेत उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव, मुंबई, १० ऑगस्ट –…

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

मकरंद कुळकर्णी | काश्मिरी जनतेने भारतीय लष्कराच्या क्षमतेवर विश्‍वास…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

•तरंग : दीपक कलढोणे | २० एप्रिल १९३९ रोजी…

३७० कलम संपले तर?

३७० कलम संपले तर?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | नाक दाबले की…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आगामी निवडणुकांत स्वच्छता हाच मुद्दा

आगामी निवडणुकांत स्वच्छता हाच मुद्दा

=व्यंकय्या नायडू यांची माहिती=
venkaiah-naidu_3नवी दिल्ली, [२९ ऑक्टोबर] – पुढील वर्षीच्या सुरुवातीला पाच राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये स्वच्छता हाच आमचा मुख्य मुद्दा राहणार आहे. शहर आणि गावांमध्ये राहणारे नागरिक स्वच्छतेच्या मुद्यावरच मतदान करतील आणि यातूनच केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ मिशनची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल, असा आमचा विश्‍वास असल्याचे मत केंद्रीय शहर विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज शनिवारी येथे व्यक्त केले.
२०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारी मुक्त करण्यासाठी या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षी योजनेचे सर्वच उद्देश केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार यशस्वीपणे पूर्ण करेल, असेही नायडू यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
स्वच्छता ही आता लोकचळवळ झाली आहे. देशभरातच स्वच्छतेवर भर दिला जात आहे. तो आता राजकीय मुद्दा झाला असला, तरी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही त्याचा प्रभावी वापर करणार आहोत. स्वच्छतेची हमी देणार्‍यांना शहर व गावांमधील मतदार मते देतील, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकांची मते कशी मिळवावी, याची जाण असलेले राजकीय पक्षही त्यांच्या निवडणूक प्रचार आणि जाहीरनाम्यात स्वच्छतेचा मुद्दा समाविष्ट करतील आणि हीच राजकीय अपरिहार्यता हे मिशन यशस्वी बनवेल, असा दावाही त्यांनी केला.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2271 of 2367 articles)


=इम्रान खानचे कार्यकर्त्यांना निर्देश= लाहोर, [२९ ऑक्टोबर] - पोलिस व सुरक्षा दलांच्या हाती तुरी द्या, अटक टाळा आणि २ नोव्हेंबरपर्यंत ...