Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » आशियाई हॉकी चषक स्पर्धेत भारत विजेता

आशियाई हॉकी चषक स्पर्धेत भारत विजेता

=पाकिस्तानवर ३-२ विजय=
asia-trophy-india-winsक्वालालंपूर, ३० ऑक्टोबर, (हिं.स) : भारताने पाकिस्तानवर ३-२ अशी मात करत आशियाई हॉकी चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. रुपिंदर पाल सिंग, अफ्फान युसूफ आणि निकिन तिमय्या यांनी केलेल्या गोलमुळे भारताला विजय मिळविता आला.
भारताने आशियाई हॉकी चषक स्पर्धेचे विजेतेपद दुसर्‍यांदा जिंकले आहे. २०११ मध्ये भारताने पाकिस्तानवर मात करुन जेतेपद पटकावले होते. २०१२ सालच्या स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

शेअर करा

Posted by on Oct 31 2016. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या (1604 of 1745 articles)

    raju-shetty1
    पुणे, [३० ऑक्टोबर, (हिं.स)] - उसाच्या किफायतशीर व रास्त दरात (एफआरपी) उत्पादन खर्चानुसार वाढ करण्यात यावी, प्रमाणभूत साखर उतार्‍याच्या टक्केवारीत ...