Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » उत्तर भारत भूकंपाने हादरला

उत्तर भारत भूकंपाने हादरला

earthquake-delhi1नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तर भारताला आज सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू हरयाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील बावल भागात असल्याचे सांगण्यात येत आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.२ एवढी नोंदली गेली. या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, भूकंपाचे धक्के जवळपास ३० सेकंद जाणवत होते. या भूकंपामुळे दिल्ली एनसीआर, जयपूर, अलवर रेवाडी आदी भागात काहीकाळ भीतीचे वातावरण होते. दरम्यान, विज्ञान आणि पर्यावरणने दिलेल्या अहवालानुसार, दिल्लीतील ८० टक्के  इमारती या पर्यावरण विभागाने आखून दिलेले नियम पाळत नसल्याने दिल्लीत  भूकंपाचा केंद्रबिंदू स्थिरावला, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 18 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1704 of 2099 articles)


वृत्तसंस्था पणजी, १६ नोव्हेंबर - चलनविषयक परिस्थितीवर मात करण्यासाठी नाशिक मुद्रणालयातून १ हजार कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयकडे रवाना  करण्यात आल्या ...