मतांचे नाही, विकासाचे राजकारण

मतांचे नाही, विकासाचे राजकारण

►आमच्यासाठी देशवासी सर्वतोपरी ►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, शहनशाहपूर, २३…

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

►रविशंकर प्रसाद यांची स्पष्ट भूमिका, नवी दिल्ली, २३ सप्टेंबर…

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

►शबीर शहाची कबुली ►ईडीचे आरोपपत्र दाखल, नवी दिल्ली, २३…

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

►संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सुषमा स्वराज यांचा घणाघात ►निष्पाप लोकांचे…

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

संयुक्त राष्ट्रसंघ, २३ सप्टेंबर – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार…

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

►कारण एकच, पाकचे दहशतवादी धोरण, न्यूयॉर्क, २३ सप्टेंबर –…

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

►दोन हजार कोटींचा आराखडा तयार, पंढरपूर, २३ सप्टेंबर –…

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

►मराठमोळ्या मसुरकरची मोठी भरारी, मुंबई, २२ सप्टेंबर – मराठमोळे…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

॥ परराष्ट्रकारण : अनय जोगळेकर | भारत-जपान संबंधांची चर्चा…

रोहिंग्यावर दया नकोच

रोहिंग्यावर दया नकोच

॥ विशेष : डॉ. प्रमोद पाठक | सुमारे दोन-तीन…

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:19
अयनांश:
Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » कर्जाच्या परतफेडीसाठी ६० दिवसांची अतिरिक्त मुदत

कर्जाच्या परतफेडीसाठी ६० दिवसांची अतिरिक्त मुदत

=सर्वसामान्यांना मोठा दिलासा=
वृत्तसंस्था
मुंबई, २१ नोव्हेंबर –
rbiनोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात चलनी नोटांचा प्रचंड तुटवडा असल्याने आणि बँका व एटीएममधून पैसे काढण्यावरही तूर्तास मर्यादा असल्याने घर, कार, कृषी आणि अन्य प्रकारचे कर्ज असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना या कर्जाची परतफेड करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन महिन्यांची अतिरिक्त मुदत दिली आहे.
ज्या लोकांनी घर, कारच्या खरेदीसाठी किंवा कृषीविषयक कामांसाठी तसेच व्यक्तिगत कर्ज म्हणून एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले आहे, त्यांना हा निर्णय दिलासा देणारा आहे. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ज्या कर्जदारांचे हप्ते पैशाच्या कमतरतेमुळे रखडले आहेत, त्यांना आता थेट जानेवारीनंतरच कर्जाच्या हप्त्याची परतफेड करावी लागणार आहे. याबाबतची अधिसूचना भारतीय रिझर्व्ह बँकेने आज सोमवारी जारी केली.
हे कर्ज कोणत्याही स्वरूपाचे असो, घर खरेदी, वाहन खरेदी, व्यक्तिगत कर्ज किंवा कृषीविषयक कर्ज, त्या कर्जाची रक्कम एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असू नये. अशा सर्वच कर्जदारांना या निर्णयामुळे ६० दिवसांचा दिलासा मिळणार आहे. देशभरातील बँकांमध्ये पैसा उपलब्ध होण्यात विलंब होत आहे, तसेच नागरिकांनाही आपल्या बँक खात्यातून व एटीएममधून पैसे काढण्यावर काही प्रमाणात मर्यादा घालून देण्यात आल्याने त्यांच्याजवळही आवश्यक तेवढा पैसा उपलब्ध नाही. अशा स्थितीत कर्जदारांना त्यांच्या कर्जाचे हप्ते फेडणे अशक्य असल्याची जाणीव आम्हालाही असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरबीआयमधील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2098 of 2548 articles)


=अफवांवर विश्‍वास ठेवू नका : आरबीआय= वृत्तसंस्था मुंबई, २१ नोव्हेंबर - ५०० आणि हजाराच्या नोटांवर बंदी  घालण्याच्या निर्णयानंतर १० रुपये ...