जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

►बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्याच अंतरावर, नवी दिल्ली, २६ जून…

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवी दिल्ली, २६ जून – नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा…

अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

माझे सरकार निष्कलंक

माझे सरकार निष्कलंक

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, २६ जून – माझ्या…

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

क्विन्सटाऊन, २६ जून – न्यूझीलंडमध्ये मद्यपानाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍या…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवालांना ‘सुप्रीम’ झटका

केजरीवालांना ‘सुप्रीम’ झटका

=जेटलींचा खटला स्थगित करण्यास नकार=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर
arun-jaitley-kejriwalकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यावर स्थगिती आणण्यात यावी, ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची विनंती याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी फेटाळून लावली.
न्या. पी. सी. घोष आणि न्या. उदय ललित यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने केजरीवालांना झटका देताना असे स्पष्ट केले की, पुरावा कायद्यांतर्गत दिवाणी कार्यवाहीत देण्यात आलेला निर्णय फौजदारी प्रकरणांमध्ये बंधनकारक नसतो. उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय आम्ही वाचला आहे आणि त्यात हस्तक्षेप करण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. तुमची याचिका फेटाळून लावली जात आहे.
यावेळी केजरीवालांच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील राम जेठमलानी म्हणाले की, उच्च न्यायालय जर दिवाणी कार्यवाहीत निकाल देत असेल, तर कनिष्ठ न्यायालयांनी देखील समान स्थिती आणि घटनांवर आधारित प्रकरणांमध्ये त्याच कायद्याचे पालन करायला हवेे. याच अनुषंगाने अरुण जेटली यांनी केजरीवालांविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेला मानहानीचा खटला स्थगित करून या न्यायालयातील दिवाणी खटलाच कायम ठेवण्यात यावा. पणण, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद अमान्य केला. यामुळे केजरीवालांना आता मानहानी खटल्याचा सामना करावाच लागणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1384 of 1852 articles)


=७.४ इतकी तीव्रता, त्सुनामीचा इशारा= वृत्तसंस्था टोकिया, २२ नोव्हेंबर जपानचा ईशान्येकडील बहुतांश भाग आज मंगळवारी शक्तिशाली भूकंपाने हादरला. रिश्टर स्केलवर ...