त्रिवार तलाकला सुप्रीम कोर्टाची बंदी

त्रिवार तलाकला सुप्रीम कोर्टाची बंदी

►अवैध आणि घटनाबाह्य प्रथा ►घटनापीठाचा ऐतिहासिक व बहुमताचा निकाल…

आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा: शायरा बानो

आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा: शायरा बानो

नवी दिल्ली, २२ ऑगस्ट – तिहेरी तलाकविरुद्धची न्यायालयीन लढाई…

मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवले: कर्नल पुरोहित

मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवले: कर्नल पुरोहित

मुंबई, २२ ऑगस्ट – मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले…

दहशवादाला थारा देऊ नका, अन्यथा परिणाम भोगा

दहशवादाला थारा देऊ नका, अन्यथा परिणाम भोगा

►ट्रम्प यांचा पाकला गर्भित इशारा ►अफगाणात शांततेसाठी भारताची भूमिका…

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

ढाका, २० ऑगस्ट – बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम शेख हसिना…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

गणपती आणा मातीचे.. रक्षण होईल पर्यावरणाचे!

गणपती आणा मातीचे.. रक्षण होईल पर्यावरणाचे!

►पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देऊया प्रतिसाद ►चला साजरा करुया…

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मुंबई, २१ ऑगस्ट – काट्याची टक्कर आणि वर्चस्वाची लढाई…

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

►•खरीप पिकांच्या वाढीस फायदा ►धरणक्षेत्रातही संततधार, पुणे, २० ऑगस्ट…

भारत – चीन खडाजंगी

भारत – चीन खडाजंगी

डॉ. प्रमोद पाठक | आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्तरावर…

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

संजय वैद्य | चीन वारंवार भारताला युद्धाच्या धमक्या देत…

स्वातंत्र्याचा अर्थ

स्वातंत्र्याचा अर्थ

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | ही मानसिकताच रोगट…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:45
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » कॉंग्रेस, डाव्यांच्या आक्रोशास अल्प प्रतिसाद

कॉंग्रेस, डाव्यांच्या आक्रोशास अल्प प्रतिसाद

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर –
bharat-band-against-demonetization-failed५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेस आणि डाव्यांसह अन्य पक्षांनी आज सोमवारी देशव्यापी जनआक्रोश केला. कॉंग्रेस, डावे आणि अन्य राजकीय पक्षांच्या या जनआक्रोशमध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांची उपस्थिती अल्प राहिल्याने आंदोलनाचा पुरता फज्जा उडाला.
नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात अभूतपूर्व आर्थिक गोंधळ निर्माण झाला, असा आरोप डाव्यांनी केला, तर पंतप्रधानांनी आपल्या मन की बात कार्यक्रमातून कॅशलेस सोसायटी निर्माण करण्याचा संदेश देऊन आपली असंवेदनशीलता प्रकट केली, असा आरोप कॉंग्रेसने केला.
नोटबंदीचा निर्णय गरीबविरोधी आणि श्रीमंतांना अनुकूल असून, नव्या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईपर्यंत सरकारने लोकांना जुन्या नोटा वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली. माकप आणि भाकपसह सर्वच डावे पक्ष जनआक्रोशमध्ये सहभागी झाले होते. नोटबंदीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी देशबंदी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
देशातील सुमारे ९० टक्के लोक दररोज रोखीने व्यवहार करीत असतात. पण, नोटबंदीमुळे त्यांना दैनंदिन जीवनात त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी आम्ही सरकारचा निषेध करतो. एक हजार रुपयाची नोट बंद करून दोन हजाराची नोट चलनात आणल्यामुळे भ्रष्टाचार आणखी वाढेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. देशातील फारच कमी लोक डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करीत असताना, कॅशलेस सोसायटी निर्माण करण्याचा विचार गरिबांचा अपमान करणारा आहे, असा आरोप पक्षाचे नेते आनंद शर्मा यांनी केला. जवळ पैसा नसल्याने लोक बँकांसमोरील लांबच लांब रांगांमध्ये उभे आहेत. यात अनेकांचा मृत्यू झाला. पण, मोदींना याविषयी काहीच वाटत नाही, ते असंवेदनशील झाले आहेत. मोदी यांना ज्यातून समाधान मिळते, तेच करीत आहेत. मोदी यांनी मन की बात करण्याऐवजी लोकांचा आक्रोश ऐकावा, असेही ते म्हणाले. सपा, बसपा आणि तृणमूल कॉंग्रेससह काही राजकीय पक्ष या जनआक्रोशात सहभागी झाले होते.
महाराष्ट्रात फज्जा
महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या जनआक्रोशचा पार फज्जा उडाला. आता आम्ही संसदेत हा मुद्दा उपस्थित करीत आहोत. ५ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत असून, तिथेही आम्ही या मुद्यावर आवाज उठविणार आहोत, असे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
सरकारने विजय मल्ल्यांचे कर्ज माफ केले, पण सामान्य व गरीब शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली नाही. केंद्रातील भाजपा सरकार गरीबविरोधी आहे. नोटबंदीनंतरच्या काळात राज्यात नऊ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. पण, सरकारला त्याविषयी काहीच वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
केरळात जनजीवन ठप्प
डाव्यांची सत्ता असलेल्या केरळात मात्र जनआक्रोशला जोरदार प्रतिसाद मिळाला. डाव्यांनी राज्यात १२ तासांचा हरताळही पुकारला होता. या काळात जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. बाजारपेठा, व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा आणि महाविद्यालयांसोबतच रस्त्यांवरील वाहतूकही ठप्प होती.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1839 of 2396 articles)


तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर - २००० रुपयांच्या नव्या नोटेचा गुलाबी रंग निघतो आहे. याबाबत सामान्य जनता शंकितही आहे. ...