आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल

आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल

नवी दिल्ली, १९ जानेवारी – गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन…

विनोद राय हेच टू-जी घोटाळ्याचे सूत्रधार

विनोद राय हेच टू-जी घोटाळ्याचे सूत्रधार

►ए. राजा यांच्या पुस्तकातील आरोप, नवी दिल्ली, १९ जानेवारी…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे

सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे

नवी दिल्ली, १९ जानेवारी – सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या सुनावण्यांचे…

आयएसआयनेच केले कुलभूषणचे अपहरण : बलूच नेत्याचा गौप्यस्फोट

आयएसआयनेच केले कुलभूषणचे अपहरण : बलूच नेत्याचा गौप्यस्फोट

दिल्ली, १९ जानेवारी – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील…

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पॉर्नस्टारशी संबंध उघड

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पॉर्नस्टारशी संबंध उघड

न्यू यॉर्क, १९ जानेवारी – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

सायबेरियात हाडे गोठविणारी थंडी; भुवया, दाढीवरही साचला बर्फ

सायबेरियात हाडे गोठविणारी थंडी; भुवया, दाढीवरही साचला बर्फ

►पारा उणे ६७ अंश सेल्सियसपर्यंत, मॉस्को, १८ जानेवारी –…

मराठी मनाने साहित्य, संस्कृती जपली : मुख्यमंत्री

मराठी मनाने साहित्य, संस्कृती जपली : मुख्यमंत्री

•► ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे वणीत थाटात उद्घाटन,…

समाज परिवर्तनासाठी सर्वांचा हात हातात हवा : सरसंघचालक

समाज परिवर्तनासाठी सर्वांचा हात हातात हवा : सरसंघचालक

ग्रामीण प्रतिनिधी, पंढरपूर, १८ जानेवारी – समाजाच्या परिवर्तनासाठी सर्वांचा…

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्का आरक्षण

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्का आरक्षण

►राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई, १७ जानेवारी – राज्यातील अनाथ…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » खातेधारकांना पैसे काढण्याची मुभा द्या

खातेधारकांना पैसे काढण्याची मुभा द्या

♦आरबीआयचे जिल्हा सहकारी बँकांना निर्देश
♦जुन्या नोटा बदलावर बंदी कायम,
वृत्तसंस्था
मुंबई, २२ नोव्हेंबर –
rbi-logoजिल्हा सहकारी बँकांना ५०० व एक हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची बंदी घातल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने आज मंगळवारी आपला आदेश काही प्रमाणात मागे घेताना, जिल्हा बँकांनी आपल्या खातेदारांना पैसे काढण्याची मुभा द्यावी, असे आदेश दिले आहेत.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा जिल्हा बँकांनी स्वीकारण्यास किंवा बदलून देण्यास तसेच बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यावर बंदी घालणारा आदेश आरबीआयने जारी केला होता. हा निर्णय आता काही प्रमाणात मागे घेण्यात आला आहे. यामुळे जिल्हा सहकारी बँकांमध्ये खाते असलेल्या नागरिकांना आपले पैसे काढणे शक्य होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
याशिवाय प्रमुख बँकांनी जिल्हा बँकांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे पैसे द्यावे, असे आदेशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. तथापि, जिल्हा बँकेत जुन्या नोटा स्वीकारण्यास किंवा बदलण्यास घातलेली बंदी अद्यापही कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा बँकेचे सुमारे २० लाख ठेवीदार आहेत. खातेधारकांनी विविध कारणांसाठी  आपला पैसा या बँकेत जमा केला असतो. खातेदारांना जर त्यांचे पैसे काढण्यास परवानगी मिळाली नाही, तर त्याचा प्रतिकूल परिणाम ठेवींवर होईल, अशी भूमिका जिल्हा सहकारी बँकांनी विशद केली होती.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1067 of 1149 articles)


♦विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला जोरदार धक्का ♦राष्ट्रवादीने गमावल्या चारपैकी तीन जागा ♦भाजपाला एका जागेचा फायदा, तभा वृत्तसेवा मुंबई,२२ नोव्हेंबर विधान ...