×
मतांचे नाही, विकासाचे राजकारण

मतांचे नाही, विकासाचे राजकारण

►आमच्यासाठी देशवासी सर्वतोपरी ►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, शहनशाहपूर, २३…

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

►रविशंकर प्रसाद यांची स्पष्ट भूमिका, नवी दिल्ली, २३ सप्टेंबर…

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

►शबीर शहाची कबुली ►ईडीचे आरोपपत्र दाखल, नवी दिल्ली, २३…

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

►संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सुषमा स्वराज यांचा घणाघात ►निष्पाप लोकांचे…

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

संयुक्त राष्ट्रसंघ, २३ सप्टेंबर – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार…

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

►कारण एकच, पाकचे दहशतवादी धोरण, न्यूयॉर्क, २३ सप्टेंबर –…

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

►दोन हजार कोटींचा आराखडा तयार, पंढरपूर, २३ सप्टेंबर –…

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

►मराठमोळ्या मसुरकरची मोठी भरारी, मुंबई, २२ सप्टेंबर – मराठमोळे…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

॥ परराष्ट्रकारण : अनय जोगळेकर | भारत-जपान संबंधांची चर्चा…

रोहिंग्यावर दया नकोच

रोहिंग्यावर दया नकोच

॥ विशेष : डॉ. प्रमोद पाठक | सुमारे दोन-तीन…

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:19
अयनांश:
Home » ठळक बातम्या, पंजाब-हरयाणा, राज्य » गुरूची कोंडी, सिध्दूला कळेना चावी

गुरूची कोंडी, सिध्दूला कळेना चावी

navjyotsingh-sidhuनवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] – भाजपातून बाहेर पडून नवा पक्षात, आपल्या नव्या डावाची सुरूवात करण्यास धडपडणार्‍या नवज्योत सिंग सिद्धूला सध्या काही सुचेनासे झाले आहे. ना सिद्धूचे पाऊल योग्य दिशेने पडत आहे, ना त्याला अचूक वेळसुद्धा साधता येत आहे. सिद्धूचे एक पाऊल आपकडे, तर दुसरे पाऊल कॉंग्रेसकडे आहे.
आतापर्यंत अचूक दिशाच समजू न शकल्यामुळे सिद्धूला निर्णयसुद्धा घेता येत नाही. अशा परिस्थितीत, हातातून निसटून जात असलेला वेळ, त्यांच्या प्रतिकूल काळाची साक्ष देत आहे. एकूणच काय सध्या सिद्धूची स्थिती नाजूक आहे.
कॉंग्रेसच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सिद्धू नेमक्या एका दिशेने विचार करीत नाही. त्यामुळेच तो आपल्या नवीन डावाची सुरूवात करू शकत नाही. वास्तविक सिद्धूच्या चमूची सर्वात मोठी सहकारी, त्याची पत्नी नवज्योत कौर, आम आदमी पार्टीसाठी बॅटिंग करू इच्छित आहे, तर माजी हॉकी कर्णधार परगट सिंह आता कॉंग्रेसला समोर आणू इच्छित आहे. परगट, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भेटून स्वतःच्या बाबतीत चर्चासुद्धा करून आला. दुसरीकडे सिद्धूच्या चमूतील काही सदस्य कॉंग्रेसच्या तंबूत दाखल होण्याऐवजी आघाडी स्थापन करण्यासाठी अडले आहे. अशा चमूचे नेतृत्व करणारा कर्णधार सिद्धू सध्या लाचार झालेला दिसत आहे.
कॉंग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम
प्राप्त माहितीनुसार, सुरवातीला कॉंग्रेसने सिद्धूला कॉंग्रेस प्रवेशाची संधी देत दोन प्रस्ताव ठेवले. सिद्धू किंवा त्याच्या पत्नीला विधानसभा तिकिट, उपमुख्यमंत्रिपद व लोकसभेत अमरिंदरच्या अमृतसर क्षेत्रातून तिकिट देऊ केले होते. परंतु गुरू सिद्धू कॉंग्रेस चमूच्या नेतृत्वपदाची अट धरून बसले. मात्र कॉंग्रेसला हे अमान्य होते, म्हणून सिद्धूला अंगठा दाखविला.
कोणत्याही शर्थी-अटीविना सिद्धू आणि त्यांच्या चमूचे कॉंग्रेसमध्ये स्वागत राहील. कॉंग्रेसची धुरा अमरिंदर सिंग यांच्याकडेच राहील व जागासुद्धा कॉंग्रेस निश्‍चित करेल, असे कॉंग्रेस पक्षाने स्पष्ट केले.
सिद्धूची राहुल-अमरिंदरशी भेट नाही
सिद्धूची राहुल गांधी, अमरिंदर सिंह किंवा माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र परगट सिंह निश्‍चितच अमरिंदर सिंग यांना भेटले. कोणत्याही शर्त अटीविना त्या सर्वांचे स्वागत आहे, असे कॉंग्रेसच्या पंजाब प्रांत प्रभारी आशा कुमारी यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले. सिद्धूला कॉंग्रेसमध्ये प्रवेश करायचा असेल, तर त्याने मनमोकळेपणाने सांगावे, असे कॉंग्रेस प्रवक्ता मनीष तिवारी म्हणाले.
सिद्धूच्या अशा या खेळीमुळे आता कॉंग्रेससुद्धा सावधगिरीने पाऊल उचलत आहे. कारण सर्व चर्चा, वाटाघाटी झाल्या आणि सिद्धू आलेच नाही किंवा आपसोबत चालले गेले तर..
आता सिद्धूला कोणत्या संघाकडून खेळायचे, याचा निर्णय त्यालाच घ्यायचा आहे. आपल्या रचलेल्या डावात सिद्धू कितपत यशस्वी होतो,  हे बघणे उत्सुकतेचे राहील.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under ठळक बातम्या, पंजाब-हरयाणा, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, पंजाब-हरयाणा, राज्य (1939 of 2020 articles)


लखनऊ, [२७ ऑक्टोबर] - उत्तरप्रदेशच्या राजकारणात शिवपाल यादव व अखिलेश यादव यांच्यात सुरू असलेल्या राजकीय युद्धादरम्यान काळी जादूसुद्धा चर्चेत आली ...