‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

►हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार • मध्यप्रदेशातही बंदी ►दीपिका,…

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

►कॉंगे्रस कार्यसमितीच्या बैठकीत एकमताने ठराव, नवी दिल्ली, २० नोव्हेंबर…

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

►योगी आदित्यनाथ यांचा चिमटा, लखनौ, २० नोव्हेंबर – संपूर्ण…

रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन

रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन

न्यूयॉर्क, १९ नोव्हेंबर – रोहिंग्या मुस्लिमांविरोधात लष्कराने सुरू केलेली…

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड

►१७ वर्षानंतर भारताला मुकुट, सान्या, १८ नोव्हेंबर – भारताच्या…

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतील महत्त्वाचे घटक

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतील महत्त्वाचे घटक

►व्यंग्यात्मक टि्‌वट, टीका करण्याची शैली, वॉशिंग्टन, १८ नोव्हेंबर –…

‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर

‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर

►निर्मात्यांची घोषणा, मुंबई, १९नोव्हेंबर – संपूर्ण देशात विरोध निर्माण…

कोपर्डी : तिन्ही आरोपी दोषी

कोपर्डी : तिन्ही आरोपी दोषी

►२२ ला सुनावणार शिक्षा, नगर, १८ नोव्हेंबर – संपूर्ण…

मंजुरीसाठी भन्साळींचा सेन्सॉर बोर्डावर दबाव

मंजुरीसाठी भन्साळींचा सेन्सॉर बोर्डावर दबाव

►नियमांचेही उल्लंघन : अध्यक्षांचा आरोप, मुंबई, १८ नोव्हेंबर –…

‘भारते नवजीवनम्’

‘भारते नवजीवनम्’

संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम ॥ विशेष :…

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जाती-पातीच्या राजकारणाला, छद्मी…

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

॥ विशेष : ॠषिकेश बदामीकर | आपण जसे आपले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:37 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » गुलाम काश्मिरात पाळला ‘काळा दिवस’

गुलाम काश्मिरात पाळला ‘काळा दिवस’

♦लोकांनी दिले ‘चले जाव’चे नारे
♦पाकी सैनिकांचा आंदोलकांवर अमानुष अत्याचार.
kashmirमुझफ्फराबाद, [२७ ऑक्टोबर] – गुलाम काश्मिरातील नागरिकांनी आज गुरुवारी काळा दिवस पाळला. पाकिस्तानी सैनिकांच्या अमानवी अत्याचाराचा निषेध करीत हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि पाक सरकार व सैनिकांना ‘चले जाव’चे नारे दिले. हे आंदोलन दपडण्यासाठी सैनिकांनी त्यांच्या लाठ्या बरसवल्या.
हा प्रदेश पाक सरकारचा नसल्याने या प्रांतात सरकार व लष्करी अधिकार्‍यांनी राहू नये. त्यांनी हा प्रांत तत्काळ रिकामा करावा, अशा घोषणा आंदोलकांकडून दिल्या जात होत्या. बुधवारपासूनच गुलाम काश्मिरात आंदोलनाचा नव्याने भडका उडाला आहे.
मुजफ्फराबादसह अनेक भागांमध्ये संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांना  पांगविण्यासाठी पाकी सैनिकांनी बळाचा वापर केला. महिला व लहान मुलांचा समावेश असलेल्या आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला असून, यात अनेक जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. सोबतच, या भागातील बातम्या बाहेर जायला नको, यासाठी येथील वृत्तवाहिन्यांवरही बंदी घालण्यात आली असून, इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे, अशी माहिती या घडामोडीशी संबंधित सूत्रांनी दिली.
शरीरावर लाठ्या बरसत असतानाही गुलाम काश्मिरातील लोक पाकविरोधात नारेबाजी करीत स्वातंत्र्याच्या घोषणा देत होते. पाकप्रायोजित दहशतवाद हेच सर्व समस्यांचे मूळ असल्याने पाकने आधी त्यांच्या भूमीत आश्रयात असलेल्या सर्व अतिरेकी गटांना नाश करावा आणि तसे  शक्य नसेल, तर आमचा प्रांत रिकामा करावा, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करताना पाकी सैनिकांनी शेकडो लोकांना अटक केली असून, अश्रुधूराचा माराही केला.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under जम्मू-काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in जम्मू-काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (2067 of 2150 articles)


=शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा सरकारचा निर्धार= श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] - शिक्षण क्षेत्राच्या ढासळत्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त करतांना हा ...