पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

►अरुण जेटली यांचा मनमोहनसिंगांना बोचरा सवाल, नवी दिल्ली, १२…

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

►मोदींनी प्रवास करून मुहूर्तमेढ रोवली ►नितीन गडकरी यांचा दावा,…

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – गेल्या काही दिवसांपासून सोशल…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

►आठवड्याला केवळ ६७०० डॉलर्स खर्चाची मर्यादा, लंडन, ९ डिसेंबर…

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

तेल अवीव, ९ डिसेंबर – अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

►विधान परिषदेचे काम बंद पाडले, नागपूर, १२ डिसेंबर –…

हे तर तुमचेच पाप आहे…

हे तर तुमचेच पाप आहे…

►मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, नागपूर, ११ डिसेंबर – आघाडी सरकारच्या…

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

नागपूर, ११ डिसेंबर – प्रख्यात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » घाऊक महागाईत घसरण

घाऊक महागाईत घसरण

=अन्नधान्य, भाजीपाला स्वस्त=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर –
food-grain-price-hikeअन्नधान्य, खाद्यपदार्थ आणि भाजीपाला स्वस्त झाल्यामुळे घाऊक महागाईचा निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात ३.३९ टक्क्यांपर्यंत खाली आला. महागाईत घसरण होण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.
किंमतवाढीबाबतचे वार्षिक प्रतिबिंब दर्शविणार्‍या घाऊक महागाईचा निर्देशांक सप्टेंबर महिन्यात ३.५७ टक्के इतका होता. तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तो उणे ३.७० टक्क्यांवर होता.
ऑक्टोबर महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीत उणे ९.९७ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. जुलै महिन्यात भाजीपाल्याच्या किमती २८.४५ टक्क्यांपर्यंत चढल्या होत्या. त्याचप्रमाणे कांद्याच्या किमतीतही उणे ६५.९७ टक्क्यांची घसरण झाली असल्याचे सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत दिसून आले आहे.
तथापि, डाळींच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. ऑक्टोबरमध्ये डाळीच्या किमती २१.८० टक्क्यांवर गेल्या होत्या. तर, टमाटरच्या किमतीत ६०.५८ टक्क्यांनी वाढल्या. फळांच्या किमतीत याच काळात ६.४५टक्क्यांनी वाढ झाली. खाद्यान्नांच्या किमती मात्र ४.३४ टक्क्यांनी कमी झाल्या.

शेअर करा

Posted by on Nov 16 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2525 of 2887 articles)


वृत्तसंस्था मुंबई, १५ नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काळा पैसा बाळगणार्‍यांची धावाधाव सुरू आहे. ५०० आणि हजार रुपयांच्या ...