कृषी क्षेत्रात आणखी गुंतवणुकीची गरज

कृषी क्षेत्रात आणखी गुंतवणुकीची गरज

►उपराष्ट्रपती नायडू यांची भूमिका, नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर –…

सोशल मीडियावर सरकारची करडी नजर

सोशल मीडियावर सरकारची करडी नजर

नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर – आजकाल सोशल मीडियावर अनेकजण…

देशाच्या सीमा पूर्ण सुरक्षित

देशाच्या सीमा पूर्ण सुरक्षित

►चीनला भारताची ताकद कळली : राजनाथसिंह यांची माहिती लखनौ,…

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत मार्गावर

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत मार्गावर

►नाणेनिधीच्या प्रमुख लेगार्ड यांची माहिती, वॉशिंग्टन, १५ ऑक्टोबर –…

अमेरिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडू

अमेरिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडू

►उत्तर कोरियाची धमकी, प्यॉंगयॉंग, १५ ऑक्टोबर – अमेरिकेने दक्षिण…

अमेरिकेने बलुचवासीयांच्या पाठीशी उभे राहावे

अमेरिकेने बलुचवासीयांच्या पाठीशी उभे राहावे

►कॉंगे्रस सदस्य डेना यांचे मत, वॉशिंग्टन, १५ ऑक्टोबर –…

शेतकर्‍यांची दिवाळी कर्जमुक्त

शेतकर्‍यांची दिवाळी कर्जमुक्त

►पहिल्या टप्प्यात १० लाखांना कर्जमाफी ►मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ ►जिल्हास्तरावर…

३,६६६ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान

३,६६६ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान

मुंबई, १६ ऑक्टोबर – राज्यातील विविध १८ जिल्ह्यांमधील सुमारे…

दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार

दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार

मुंबई, १६ ऑक्टोबर – स्वीडनच्या दौर्‍यावरून मायदेशी परतलेले मुख्यमंत्री…

समाजसंस्कृतीसंवर्धन : दीपावली

समाजसंस्कृतीसंवर्धन : दीपावली

॥ तरंग : दीपक कलढोणे | आपल्या हिंदू संस्कृतीतील…

सरसंघचालकांचे अर्थचिंतन…

सरसंघचालकांचे अर्थचिंतन…

॥ विशेष : योगानंद काळे | भारतात, अर्थविचारांची सांगड…

डरकाळ्या फोडण्याचे अधिकार विरोधकांना

डरकाळ्या फोडण्याचे अधिकार विरोधकांना

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | डरकाळ्या फ़ोडण्याचे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:01
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » चिडलेल्या पाकी सैनिकांचा तोफांचा मारा

चिडलेल्या पाकी सैनिकांचा तोफांचा मारा

  • बीएसएफच्या काही तळांनाही पाकने बनवले लक्ष्य
  • भारतीय जवानांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर
  • सीमावर्ती भागातील सर्व शाळा बंद
  • हजारांवर अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

Jammu: A damaged house gate due to alleged shelling from Pakistan's side in Vidipur Jatta village of RS Pura sector, about 27km from Jammu,on Saturday.PTI Photo(PTI10_22_2016_000054A)

वृत्तसंस्था
जम्मू, [२२ ऑक्टोबर] – नापाक कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी शुक्रवारी पाकिस्तानच्या सात सैनिकांना यमसदनी धाडल्यानंतर चिडलेल्या पाकी सैनिकांनी शुक्रवारी रात्रभर आणि आज सकाळी आर. एस. पुरा सेक्टरमधील अनेक गावांवर तोफगोळ्यांचा मारा केला. बीएसएफच्या काही तळांनाही पाकने लक्ष्य बनवले.
आंतरराष्ट्रीय सीमेवरील गावे पाकी सैनिकांच्या निशाण्यावर होती. ६० आणि ८१ एमएमच्या तोफांसोबतच स्वयंचलित मशिनगन्समधून पाकी सैनिकांनी जोरदार भडीमार केला. यात कुणीही जखमी झाला नाही. पाकच्या या नापाक कारवायांना बीएसएफच्या जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले, अशी माहिती बीएसएफचे पोलिस महानिरीक्षक डी. के. उपाध्याय यांनी दिली. या गोळीबाराच्या पार्श्‍वभूमीवर सीमावर्ती भागातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी पाकच्या सैनिकांनी नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय जवानांच्या सुरक्षा तळांवर हल्ला चढविल्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय जवानांनी पाकच्या सात सैनिकांना आणि एका अतिरेक्याला ठार मारले होते. यामुळे पाक चांगलाच चवताळलेला दिसतो. पाककडून तोफांच्या मार्‍याची तीव्रता अधिकच वाढली असल्याने नागरिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याच्या विशेष सूचना आम्ही बीएसएफ अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले.
दरम्यान, निरीक्षण करणार्‍या टॉवरवर उभा असलेल्या एका जवानाचे अपहरण करण्याचा पाकी सैनिकांनी प्रयत्न केला. पण, या जवानाने उडी मारून स्वत:ला वाचविले. यात त्याच्या पायाला काही प्रमाणात दुखापत झाली. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाककडून संघर्षविरामाचे उल्लंघन करण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय सीमेवरील एक हजारांवर अधिक नागरिकांना जवानांनी आधीच सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2614 of 2654 articles)


हिंदुस्थान समाचार, पुणे, [२२ ऑक्टोबर] - प्रसिद्ध अभिनेत्री, रंगकर्मी अश्विनी एकबोटे यांचे आज शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पुण्यातील ...