×
मतांचे नाही, विकासाचे राजकारण

मतांचे नाही, विकासाचे राजकारण

►आमच्यासाठी देशवासी सर्वतोपरी ►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, शहनशाहपूर, २३…

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

►रविशंकर प्रसाद यांची स्पष्ट भूमिका, नवी दिल्ली, २३ सप्टेंबर…

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

►शबीर शहाची कबुली ►ईडीचे आरोपपत्र दाखल, नवी दिल्ली, २३…

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

►संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सुषमा स्वराज यांचा घणाघात ►निष्पाप लोकांचे…

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

संयुक्त राष्ट्रसंघ, २३ सप्टेंबर – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार…

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

►कारण एकच, पाकचे दहशतवादी धोरण, न्यूयॉर्क, २३ सप्टेंबर –…

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

►दोन हजार कोटींचा आराखडा तयार, पंढरपूर, २३ सप्टेंबर –…

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

►मराठमोळ्या मसुरकरची मोठी भरारी, मुंबई, २२ सप्टेंबर – मराठमोळे…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

॥ परराष्ट्रकारण : अनय जोगळेकर | भारत-जपान संबंधांची चर्चा…

रोहिंग्यावर दया नकोच

रोहिंग्यावर दया नकोच

॥ विशेष : डॉ. प्रमोद पाठक | सुमारे दोन-तीन…

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:19
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » जवानांची सीमेवर जबरदस्त दिवाळी

जवानांची सीमेवर जबरदस्त दिवाळी

♦तीन दिवसांत ४० पाकी सैनिकांचा खात्मा
♦रेंजर्सच्या जागी लष्कराची तैनाती,
indian-army-artilary-firingजम्मू/नवी दिल्ली, [५ नोव्हेंबर] – भारताच्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या सीमेवरील सुरक्षा दलांच्या तळांवर आणि लोकवस्त्यांवर सातत्याने बंदुका व तोफांचा भडिमार करणार्‍या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी ऐन दिवाळीत चांगलाच धडा शिकवला. देशभरात दिवाळीची आतषबाजी होत असताना भारतीय जवानांनी दूरवर मारा करणार्‍या तोफांचा गुलाम काश्मिरातील पाकी रेंजर्सच्या तळांवर जोरदार भडिमार करून ४० पेक्षा जास्त पाकी सैनिकांना यमसदनी धाडल्याची माहिती समोर आली आहे.
लक्ष्मीपूजनापासून सलग तीन दिवस सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकी सैनिकांच्या तळांवर जोरदार मारा केला होता. यात पाकच्या अनेक सुरक्षा चौक्याही पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाल्या, अशी माहिती बीएसएफच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.काय आहे [pullquote]अर्थसंकल्पीय सल्लागार समिती?
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या समितीकडे अर्थसंकल्प आणि प्रशासकीय प्रकरणांची हाताळणी असते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अर्थसंकल्पावर देखरेख ठेवण्याचे कार्य या समितीला करावे लागते. या समितीला साहाय्य करण्याची जबाबदारी अर्थसंकल्पीय सल्लागार समितीकडे असते.[/pullquote]
आपले रेंजर्स भारतीय जवानांचा मुकाबला करण्यात असमर्थ ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर पाकच्या लष्कराने युद्धात निष्णात असलेल्या सैनिकांना सीमेवर आणले असून, रेंजर्सच्या ठिकाणी या सैनिकांना तेनात करण्यात येत आहे. जम्मूला लागून असलेल्या १९० किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकी लष्करातील जवानांना तैनात करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले.
जम्मूसोबतच राजस्थान, गुजरात आणि बंगालच्या सीमेवरही अशाच प्रकारचे चित्र पाहायला मिळत असल्याचे हा अधिकारी म्हणाला. केंद्रीय गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यानेही या घडामोडीची पुष्टी केली आहे. केवळ सैनिकच नव्हे, तर लष्करातील मोठा शस्त्रसाठाही सीमेवर आणण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमेवरच पाकच्या लष्कराने ताबा घेतला आहे काय, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी सध्या सीमेवर ज्या हालचाली पाहायला मिळत आहेत, त्यावरून ही प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे दिसून येते, असे अधिकारी म्हणाला.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2344 of 2548 articles)


♦अर्थसंकल्पीय सल्लागार समितीवर महेशकुमार ♦गुंतवणूक समितीवर माधव धर यांची फेरनिवड, संयुक्त राष्ट्रसंघ, [५ नोव्हेंबर] - संयुक्त राष्ट्रसंघाच्या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय ...