×
मतांचे नाही, विकासाचे राजकारण

मतांचे नाही, विकासाचे राजकारण

►आमच्यासाठी देशवासी सर्वतोपरी ►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, शहनशाहपूर, २३…

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

►रविशंकर प्रसाद यांची स्पष्ट भूमिका, नवी दिल्ली, २३ सप्टेंबर…

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

►शबीर शहाची कबुली ►ईडीचे आरोपपत्र दाखल, नवी दिल्ली, २३…

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

►संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सुषमा स्वराज यांचा घणाघात ►निष्पाप लोकांचे…

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

संयुक्त राष्ट्रसंघ, २३ सप्टेंबर – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार…

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

►कारण एकच, पाकचे दहशतवादी धोरण, न्यूयॉर्क, २३ सप्टेंबर –…

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

►दोन हजार कोटींचा आराखडा तयार, पंढरपूर, २३ सप्टेंबर –…

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

►मराठमोळ्या मसुरकरची मोठी भरारी, मुंबई, २२ सप्टेंबर – मराठमोळे…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

॥ परराष्ट्रकारण : अनय जोगळेकर | भारत-जपान संबंधांची चर्चा…

रोहिंग्यावर दया नकोच

रोहिंग्यावर दया नकोच

॥ विशेष : डॉ. प्रमोद पाठक | सुमारे दोन-तीन…

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:19
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » ट्रम्प यांनी धरली मोदींची वाट

ट्रम्प यांनी धरली मोदींची वाट

♦एकही सुटी न घेण्याचा निर्धार
♦वर्षाला केवळ एक डॉलर वेतन,
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, १४ नोव्हेंबर –
modi-trumpनरेंद्र मोदी यांच्याच धर्तीवर ‘अब की बार ट्रम्प सरकार’ असा नारा देणारे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्षपदी आरूढ झाल्यानंतर मी एकही दिवस सुटी घेणार नाही आणि वर्षाला केवळ एक डॉलर  इतकाच पगार घेणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले.
सीबीएस या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प बोलत होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार्‍या व्यक्तीला वार्षिक चार लाख डॉलर्स (२ कोटी ७० लाख रुपये) इतके घसघशीत वेतन मिळते. मात्र, ट्रम्प यांनी हे वेतन नाकारले आहे. या पदावरील व्यक्तीचा किती पगार असतो, हे मला माहीत नाही, पण नियमानुसार मला एक डॉलर इतकी रक्कम स्वीकारावीच लागेल, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात आपण पगार घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आपण कोणत्याही सुटीवर जाणार नाही. अमेरिकेच्या हितासाठी मला भरपूर काम करायचे आहे. करकपात व आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करायच्या आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यास मी देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखेच काम करणार आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते. आपण हिंदूंचे प्रशंसक असल्याचे सांगतानाही मोदींसारखीच धोरणे अमेरिकेत लागू करणार असल्याची घोषणा केली होती.
अमेरिकेबाहेर जा किंवा तुरुंगात
दरम्यान, अमेरिकेत अवैधरीत्या राहणार्‍या सुमारे ३० लाख स्थलांतरीत नागरिकांना अमेरिकेबाहेर काढणार असल्याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला. या देशात अवैधरीत्या स्थलांतरीत झालेल्या लोकांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असून, त्यांना अमेरिकेबाहेर काढण्याचा किंवा तुरुंगात धाडण्याचा आपला निर्धार कायम आहे. अशा निर्वासितांची संख्या ३० लाखांच्या घरात आहे, असे त्यांनी सांगितले. स्थलांतरितांची घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सील करणार असल्याचे ते म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 15 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1490 of 1848 articles)


=जिल्हा आयुक्तांकडे नवा प्रस्ताव सादर= वृत्तसंस्था फैजाबाद/अयोध्या, १४ नोव्हेंबर - रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर आणि मशिदीचे बांधकाम करणे शक्य ...