रोहिंग्यांना भारतात थारा नाही : राजनाथ सिंह

रोहिंग्यांना भारतात थारा नाही : राजनाथ सिंह

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर – म्यानमारमधून भारतात आलेले रोहिंग्या…

लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने सहकार व मनुष्यबळ अकादमी स्थापणार

लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने सहकार व मनुष्यबळ अकादमी स्थापणार

►जन्मशताब्दी समारंभाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, नवी दिल्ली,…

नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगींचा नऊ दिवस उपवास

नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगींचा नऊ दिवस उपवास

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर – नवरात्रौत्सवाला आज गुरुवारपासून सुरुवात…

भारतात फुटीचे राजकारण : राहुल

भारतात फुटीचे राजकारण : राहुल

न्यूयॉर्क, २१ सप्टेंबर – भारतात नरेंद्र मोदी सरकारकडून फुटीचे…

पॅरिस कराराच्या पुढे जाऊन काम करू : सुषमा स्वराज

पॅरिस कराराच्या पुढे जाऊन काम करू : सुषमा स्वराज

वॉशिग्टन, २१ सप्टेंबर – पर्यावरण रक्षणासाठी भारत वचनबद्ध असून…

पाकने शांतता, सहकार्यासाठी चर्चेचा मार्ग अनुसरावा : अश्रफ घनी

पाकने शांतता, सहकार्यासाठी चर्चेचा मार्ग अनुसरावा : अश्रफ घनी

संयुक्त राष्ट्रे, २१ सप्टेंबर – पाकिस्तानने आता शांतता, सुरक्षा…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

राज्यभरात पावसाने झोडपले

राज्यभरात पावसाने झोडपले

►हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, पुणे, १९ सप्टेंबर –…

सत्तेतून बाहेर पडण्यास २५ सेना आमदारांचा विरोध

सत्तेतून बाहेर पडण्यास २५ सेना आमदारांचा विरोध

►सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची हवा निघाली ►शिवसेनेत मोठ्या फुटीची शक्यता…

ब्रह्मदेशातील बांगलादेशी

ब्रह्मदेशातील बांगलादेशी

॥ विशेष : रमेश पतंगे | ब्रह्मदेशातील बौद्ध जनता…

‘शहरी नक्षली’ गौरी लंकेश हत्या आणि त्यामागचे राजकारण…

‘शहरी नक्षली’ गौरी लंकेश हत्या आणि त्यामागचे राजकारण…

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | गौरी लंकेश या…

काट्याचा नायटा होण्याआधीच रोहिंग्यांना हकला!

काट्याचा नायटा होण्याआधीच रोहिंग्यांना हकला!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | बांगलादेशी मुस्लिमांनी जशी…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:20
अयनांश:
Home » ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » तामिळनाडूच्या किनार्‍याला चक्रीवादळाचा इशारा

तामिळनाडूच्या किनार्‍याला चक्रीवादळाचा इशारा

•आज चेन्नईत ‘नडा’ थडकण्याची शक्यता
•नागरिकांना घराबाहेर न पडण्याची सूचना,
वृत्तसंस्था
चेन्नई, १ डिसेंबर –
tamilnadu-cyclone-warningबंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे चक्रीवादळ निर्माण  झाले आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूच्या दिशेने सरकत आहे. उद्या २ डिसेंबरच्या  पहाटेच्या सुमारास हे चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनार्‍यवर थडकण्याची शक्यता आहे.  यामुळे किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. या  चक्रीवादळाला ‘नडा’ असे नाव देण्यात आले आहे.
‘एरिया सायक्लोन वॉर्निंग सेंटर’चे  संचालक एस. बालचंद्रन यांनी आज गुरुवारी ही माहिती दिली. चक्रीवादळाचा मध्यबिंदू सध्या चेन्नईपासून ८३० किलोमीटरवर आहे. चक्रीवादळामुळे वातावरणामध्ये वेगाने बदल घडतील.  मासेमारी करणार्‍यांनी समुद्रात जाऊ नये तसेच नागरिकांना २ डिसेंबरला शक्यतो घराबाहेर न  पडण्याची सूचना देण्यात आली आहे, असे बालचंद्रन यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य (1422 of 2019 articles)


=बेकायदेशीर पैसा बाहेर येणार= वृत्तसंस्था न्यूयॉर्क, १ डिसेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयाचे अमेरिकेने कौतुक केले आहे. पाचशे ...